सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, मास्क न वापरणार्यांवर दंडात्मक कारवाईचे जिल्हाधिकार्यांचे आदेश ; सामाजिक अंतराला तिळांजली, दुकानदारांनी दरपत्रक न लावणार्यांवरही कारवाई होणार !
वसई : करोनासारख्या महामारीचा सामना करण्यासाठी पालघर जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा, संचारबंदी, जमावबंदी, साथरोग प्रतिबंधात्मक कायदा लागू करण्यात आला आहे. असे असतानाही काही नागरिक या…
