प्रभाग आयमध्ये प्रभारी सहाय्यक आयुक्त सुभाष जाधव यांच्याकडून ठराविक दुकानदारांना समझ; इतरांना चिकन शॉप सुरू ठेवण्याची मुभा ?
प्रतिनिधी वसई : वसई-विरार शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि सोशल डिस्टनसिंगचे तीनतेरा वाजलेले असताना आता वसई-विरार महापालिकेकडून दुकानदारांसोबत दुजाभाव होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. वसई-होळी येथील काही मर्जीतल्या चिकन शॉपना…
