Author: Rubina Mulla

शिवसैनिक कडून वसई गावातील काही विभागात निर्जंतुक औषध फवारणी ही स्व खर्चाने !

सध्या संपूर्ण भारतासह महाराष्ट्रातही कोरोना विषाणूने थैमान घातले आहे, अशा परिस्थितीत वसई मधील ही नागरिकांची जबाबदारी ही वसई – विरार शहर महानगरपालिका यांच्या वर येते, परंतु ह्या महानगर पालिकेचा अहंपणा…

जेष्ठ विधीज्ञ अख्तर ह्यारिस यांचे देहावसान !

आज सकाळी जेष्ठ विधीज्ञ अख्तर ह्यारिस यांचे देहावसान झाले. अनंत मधुर आठवणींच्या स्मृती आमच्यापाशी ठेवुन ते निघुन गेले.त्यांना आमची भाव पुर्ण श्रद्धांजली. आज कोर्ट चालु असते तर त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी…

अबब…! बोकड़ाचे मटण ८०० रुपये किलो ? :- तसनिफ शेख

वसई : कोरोनाने भारतात शिरकाव केला तेव्हा सर्वात मोठा फ़टका चिकन आणि मटण व्यवसायाला बसला होता. कोरोना प्राण्यातून संक्रमित होतो म्हणून चिकन आणि मटणचा भाव थेट जमिनीला येऊन भिड़ला होता.…

प्रभाग आयमध्ये प्रभारी सहाय्यक आयुक्त सुभाष जाधव यांच्याकडून ठराविक दुकानदारांना समझ; इतरांना चिकन शॉप सुरू ठेवण्याची मुभा ?

प्रतिनिधी वसई : वसई-विरार शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि सोशल डिस्टनसिंगचे तीनतेरा वाजलेले असताना आता वसई-विरार महापालिकेकडून दुकानदारांसोबत दुजाभाव होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. वसई-होळी येथील काही मर्जीतल्या चिकन शॉपना…

वसईतील आरोग्य व्यवस्थेची ऐशीतैशी ?

प्रतिनिधी वसई : वसईतील सर डी. एम. पेटीट रुग्णालयातील दोन नर्सना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर हे रुग्णालय सील करून; 160 कर्मचाऱ्यांना विलगीकरण कक्षात टाकण्यात आले होते. पैकी शुक्रवारी 18…

बोईसर(MIDC) येथे लॉकडावूनमध्ये अडकलेल्या १०९ आदिवासी मजुर कुटुंबियांना आदिवासी एकता परिषद पालघरच्या कार्यकर्त्यांचा मदतीचा हात

(मनोज बुंधे,पालघर) लॉकडावूनच्या बिकट परिस्थितीमध्ये महाराष्ट्र(पालघर) व मध्यप्रदेश(झाबुआ) येथील तब्बल १०९मजूर आपल्या कुटुंबासह बोईसर-MIDC येथे काम बंद झाल्यामुळे अडकून राहिले असताना आदिवासी एकता परिषद पालघर, जिल्हा सचिव डॉ.सुनील पऱ्हाड सर…

वाडा सभापती, वाडा तहसीलदार, कंचाड तलाठी व गोऱ्हे प्राथ.आरोग्य केंद्र कर्मचारी यांच्या सहकार्याने पायी चालत जाणाऱ्या मजुरांना वाहन सेवेची मदत-मनोज बुंधे

प्राथमिक आरोग्य केंद्र, गोऱ्हे येथे कार्यरत असलेले शिपाई स्टाफ कर्मचारी व तालुक्यातील प्रतिभावंत चित्रकार श्री.कैलास लहांगे व परिचारिका फिलोमीना आरवडे हे आपली सेवाड्युटी बजावून घरी परतत असताना त्यांना दि.१५ एप्रिल,२०२०…

प्रभारी सहाय्यक आयुक्त (आरोग्य) वसंत मुकणे यांच्या जागेवर निलेश जाधव !

विरार : वसई-विरार महापालिका मुख्यालयात प्रभारी सहाय्यक आयुक्त (आरोग्य) ही जबाबदारी भूषवणाऱ्या वसंत मुकणे यांची बदली अखेर प्रभाग ‘ब’मध्ये करण्यात आली असून; त्यांच्या जागी प्रभाग ‘ब’मधील वरिष्ठ आरोग्य निरीक्षक निलेश…

आपल्या न्यू इंग्लिश स्कूल शाळे साठी आणि वसई साठी अभिमानाची गोष्ट !

सध्या कोरोना विषाणू मुळे जगभर हाहाकार मजला असताना भारताला आवश्यक अशी २५००० किलो वजन भरेल एव्हढी औषधे आणि PPE kits Shanghai varun घेऊन परवा सकाळी एक विशेष एअर इंडिया चे…

आमची वसई तर्फे पालघर जिल्ह्यात फिरते दवाखाने सुरू !

ऑन ड्युटी पोलिसांची आरोग्य तपासणी सुरू. वसई – शहरात कोरोना प्रादुर्भाव वाढतच जात असून अजूनही नागरीक संचारबंदी चे नियम धाब्यावर बसवून स्वैराचार करत असल्याचे आढळून येत आहे. अशातच आपला पोलिस…