Author: Rubina Mulla

सर्. डी. एम. पेटीटच्या आरोग्य व्यवस्थेवरही आमदार, महापौर साहेब बोला ?

वसई-विरार महानगर पालिकेच्या वसईतील सर. डी. एम. पेटीट रुग्णालयातील दोन परिचारिकांना कोरोनाझाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे हे रुग्णालय आता सील करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना पालिकेने वाऱ्यावर…

वसई-पांचूबंदर येथे चिकनमध्ये आढळले किडे ; ग्राहकांच्या तक्रारी

वसई : पाचूबंदर येथील वसई मच्छीमार सहकारी सोसायटीच्या आवारात इस्टरनिमित्त चिकनची दुकाने लावण्याची मुभा देण्यात आली होती; मात्र या दुकानांतून चिकन घेतलेल्या काही ग्राहकांनी चिकनमध्ये किडे आढळल्याच्या तक्रारी केल्या असल्याने…

आज बाबासाहेब आंबेडकरांची १२९ वी जयंती.त्या महामानवाला माझा साष्टांग प्रणाम :- ऍड.नोएल डाबरे

आज बाबासाहेब आंबेडकरांची १२९ वी जयंती.त्या महामानवाला माझा साष्टांग प्रणाम.बाबासाहेब नसते तर आजचा भारत कसा असता या जाणिवेने अस्वस्थ व्हायला होते.बाबासाहेबांनीआधुनिक भारताचा नकाशा बदललेला आहे.त्यामुळे जातीभेदाच्या भिंती पुसल्या जाऊ लागल्या…

व्हाट्सअप्प ग्रुप वर वादग्रस्त पोस्ट प्रसारित करणाऱ्या व्हाट्सअप्प ग्रुप अडमिन व पोस्ट टाकणाऱ्या सदस्यांवर बोईसर पोलीस टाकणाऱ्या सदस्यांवर बोईसर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल

बोईसर : दि.11/04/2020 रोजी पालघर जिल्ह्यातील एका व्हाट्सअप्प ग्रुप वर आरोपीत यांनी दोन धर्मीय गटात तेढ निर्माण व्हावा.तसेच एकोप्यास बाधा निर्माण होऊन सार्वजनिक शांतता भंग होईल या दृष्टीकोनातून व्हाट्सअप्प ग्रोउपवर…

शिलोत्तर , शास्ती पाडा येथील ७५ कुटूंब शासकिय मदतीच्या प्रतिक्षेत !

वसई : (पुर्वा साळवी ): कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने टाळेबंदी जाहिर केली. २४ मार्च २०२० पासून सार्‍या देशासह महाराष्ट्रात टाळेबंदीचे परिणाम गोरगरीब जनतेवर जाणवू लागले आहेत. वसई…

कोरोनाचा वाढता प्रभाव पालघरसह अनेक शहरे रेड झोन मध्ये !

वसई : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र शासनाने कोरोनावर मात करण्यासाठी अनेक उपाय योजना आखल्या आहेत. १४ तारखेचा लॉकडाऊन करण्याच्या निर्णयाला आता पळती देऊन ३० एप्रिल पर्यंत वाढ झाली आहे.मुंबईसह अनेक…

लॉकडाऊनच्या कालावधीत औद्योगिक व वाणिज्यिक ग्राहकांच्या बिलातील स्थिर आकार ३ महिन्यांसाठी स्थगित

नागपूर, दि.१२ एप्रिल २०२०: कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यात २२ मार्च ते ३० एप्रिल २०२० पर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. या लॉकडाऊनमुळे राज्यातील बहुतेक सर्वच मोठे उद्योग आणि वाणिज्यिक ग्राहकांनी…

आता कोरोनाबाधितांची तपासणी होणार डिजीटल स्टेथोस्कोपने !

मुंबई : कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांच्या तपासणीसाठी डॉक्टर किती तरी वेळा त्यांच्या संपर्कात येतात. त्यातील एक तपासणी म्हणजे स्टेथोस्कोपने तपासणी. ज्या रुग्णांपासून आपण सर्व जण दूर राहत आहोत, मात्र…

आस्थापनेवरील सर्व कामगारांना व कर्मचाऱ्यांना नियमाप्रमाणे वेतन अदा करावे असे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी आवाहन केले !

पालघर दि. ११ : विषाणूचा संसर्ग व प्रार्दुभाव रोखण्यासाठी देशामध्ये तसेच राज्यामध्ये लॉकडाऊन जाहिर करण्यात आलेला आहे. त्याअनुषंगाने पालघर जिल्हयामध्ये फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ नुसार जमावबंदी आदेश…

संपूर्ण जग मूर्ख आहे; शहाणे आहेत ते फ़क्त वसईवाले ? :- तसनिफ शेख

मित्रांनो…. संपूर्ण जग लॉकडाउनमध्ये पडले आहे. जगातील सगळी माणसे घरात आहेत. जगातले सगळे व्यवहार थांबले आहेत. जो तो आपल्या परीने काळजी घेतोय आपली आणि आपल्या माणसांची. कोरोनाचा संसर्ग होऊ नये…