युवक मित्र मंडळ केळवे सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या सांगता समारोपानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन
दि. २६ जानेवारी २०२० रोजी युवक मित्र केळवे व एड डी एफ सी बँक पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच कच्छ युवक संघ पालघर यांच्या मदतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले…
