Author: Rubina Mulla

NRC, NPR व CAA विरोधात मुस्लिम एकता मंडळ तर्फे आंदोलन करून केंद्र शासनाचा निषेध करून कायदा रद्द करण्याची मागणी करण्यात आली ? :- शोएब खाटीक

आज दिनांक 17/01/2020 रोजी मुस्लिम एकता मंडल तर्फे नंदूरबार जिल्हाअधिकारी कार्यलय समोर NRC NPR CAA विरूद्ध धरना आंदोलन करण्यात आलेला असून नरेंद्र मोदी व अमित शहा यांनी संविधानाचे उल्लंघन करून…

देशात वाढत्या हिंसाचार व दडप शाही विरोधात निदर्शन आंदोलन ? :- सर्वधर्मीय संविधान बचाव समिती,वसई

आम्ही भारताचे नागरिक भारतीय संविधानाचा प्रचंड आदर करतो. भारतीय संविधानाचा अनादर करून देशात धर्माच्या नावाखाली जो हुडगुस घातला जात आहे त्याचा आम्ही निषेध करतो. देशातील युवक देशाचे भविष्य आहे. देशातील…

नायगाव पुर्वला थंडीतही आनंदी आनंदोत्सव !

लाडके लोकनेते आमदार हितेंद्र ठाकुरजी यांच्या मार्गदर्शनान आणि नायगावकरांचे सभापती / नगरसेवक कन्हैया बेटा भोईजी म्हणजे बेटा दादा यांनी नायगावला सतत नवनविन कल्पनांचा आनंद दिला . नायगाव पुर्वचे अध्यक्ष, लाडके…

आदिवासी एकजूट संघटनेचे निवासी उप जिल्हाधिकाऱ्यांना विविध प्रश्नांचे निवेदन ?

आठ दिवसात मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा ईशारावसई तालूक्यातील सर्व सामान्य जनतेच्या वतीने आदिवासी एकजूट संघटनेनी थेट उप जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले .निवेदनात वसई तालुक्यातील जनतेला भेडसवणारे प्रश्न मांडण्यात…

शनिवारी एन.यु.जे.महाराष्ट् व कोमसाप विरारतर्फे मराठी भाषा संवर्धन कार्यक्रम

नँशनल युनियन आँफ जर्नालिस्टस महाराष्ट्र आणि कोमसाप विरार शाखेतर्फे मराठी भाषा व ग्रामीण पत्रकारितेला शासकीय स्तरावर योगदान काय या विषयावर शनिवारी १८ जानेवारी रोजी विरार पूर्वेकडील ज्येष्ठ नागरिक संघ सभागृहात…

श्रीनिवास मंगल महोत्सवाचे आयोजन सर्वपक्षीय,सर्वधर्मीय :-उमेश नाईक.

नालासोपारा ता.१५(प्रतिनिधी)या शनिवारी,१८ जानेवारी रोजी नालासोपारा पुर्वेला भरणाराश्रीनिवास मंगल महामहोत्सव हा उपक्रम केवळ दाक्षिणात्य धार्मिक विधी आणि पवित्र कार्य अशा स्वरुपाचा नाही तर तो पक्षीय आणि सर्व धर्मीय महामेळावा आहे.…

आदिवासी एकजूट संघटनेचे निवासी उप जिल्हाधिकाऱ्यांना विविध प्रश्नांचे निवेदन ?

आठ दिवसात मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा ईशारा ? १) अतिवृष्टी व नैसर्गीक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याचा शासनाने निर्णय घेतला होता. मात्र निर्णयाची अमलबजावणी करणेकामी पंचनामे करण्याची जबाबदारी संबंधित…

तिला काय वाटत असेल ? बांगड्या विकून शिकविणाऱ्या आईला ‘कलेक्टर’ ऑफिसमध्ये नेतो तेव्हा…….

रांची – झारखंड राज्यातील कोडरमा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांनी आपल्या आईला जिल्हाधिकारी कार्यालयात आणलं असून ते स्वत: खुर्चीवर बसले आहेत. तर,…

केळवे प्रिमियर लिग च्या दुसऱ्या पर्वांची उत्साहात सांगता !

दि. १०,११ व १२ जानेवारी रोजी स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ केळवे तर्फे केळवे प्रिमियर लिग २०२० चे आयोजन करण्यात आले होते.या लीगमध्ये केळव्यातील एकूण १२ संघमालकांनी संघ खरेदी केले होते. केळवे…

बहुजन महापार्टी दिल्ली राजधानीतील विधानसभेच्या सर्व जागा लढविणार ? :- शमसुद्दीन खान

बहुजन महापार्टी दिल्ली राज्यात विधानसभेच्या सर्व ७० जागांवर उमेदवार उभे करण्याची तयारी दर्शवली आहे. दिल्ली राजधानीतील स्थानिक उमेदवार व पक्षाच्या पदाधिकारी यांनी इच्छुक उमेदवारांची यादी पक्षाच्या राष्ट्रीय महासचिव शमसुद्दीन खान…