आमदार क्षितीज ठाकूर यांनी निवेदन देऊनही नालासोपार्यात वारांगणांचा उच्छाद तसाच पोलीस प्रशासन कारवाई करण्यात ढिम्म ?
वसई : (प्रतिनिधी) : परप्रांतीयांच्या वाढत्या वस्त्या, बकाल झोपड्या, राहणीमानाचा खालावलेला दर्जा, आरोग्य, पाण्याच्या नावाने ढासळलेल्या सुविधा अशा नालासोपार्यात आता वारांगणांच्या वाढत्या उच्छादाचे विघ्न उभे ठाकले आहे. नालासोपार्यातील वाढत्या वेश्याव्यवसायाला…
