वृक्ष लागवडीबरोबरच त्याच्या योग्य संवर्धनाची दक्षता घ्यावी -जिल्हाधिकारी डॉ.नारनवरे
पालघर, दि. 1- राज्यात 2016 ते 2019 या कालावधीत 50 कोटी वृक्ष लागवड करण्याचा शासनाने संकल्प केला आहे. त्याअंतर्गत यावर्षी 33 कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार असून पालघर जिल्ह्यातील वृक्ष…
