रिकॅलिब्रेशन दंड रद्द न केल्यास पंचवीस जानेवारीला पालघर जिल्ह्यातील सर्व रिक्षा बेमुदत बंद – विजय खेतले
मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरण विभागाचे सचिव यांनी 16 जानेवारीपासून मीटर *रिकॅलिब्रेशन करता पन्नास रुपये प्रतिदिन व परवाना निलंबन तथा जास्तीत जास्त पाच हजार रुपयाची दंडात्मक कारवाई करण्याचे लेखी आदेश…
दुर्ग रक्षक फोर्स यांनी रायगडावर राबवली सलग ३ दिवस प्लास्टिक मुक्त गडकिल्ले विशेष मोहीम…
आपला इतिहास आपला अभिमान आहे त्याचे जतन करणे ही आपली जबाबदारी आहे हेच ध्येय लक्षात घेवून गेली अनेक महिने प्लास्टिक मुक्त गडकिल्ले यावर दुर्ग रक्षक फोर्स आयोजित अनेक संस्था, पुरातत्व…
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नालासोपारा विधानसभा उप अध्यक्ष प्रेमसागर इगवे यांचा अहमदाबाद हायवे ला अपघात….
रिपांइ चे तरुण तडफदार व्यक्तिमत्व व विधानसभा उप अध्यक्ष पदी असलेले मा. प्रेमसागर बा. इगवे यांचे शनिवारी रात्री 10.00 वा.घोडबंदर येथे अपघात झाला असुन त्यात ते थोडक्यात बचावले आहे. ठाण्यावरून…
सरपंच उपसरपंच सह चार सदस्य अपात्र होण्याची शक्यता
सत्पाळा ग्रामपंचायतींची पोटनिवडणूक होण्याची शक्यता माजी सरपंच अनिल ठाकुर ह्यांच्या पाठपुराव्याला यश प्रतीनीधी वसईवसई तालुक्यातील सत्पाळा ग्रामपंचायत हि नेहमिच विविध कारणांमुळे चर्चेत राहिलेली आहे.आता पुन्हा एक प्रकार समोर आला आहे.…
कुस्तीचे जग जिंकू पाहणारा हमालाचा पोरगा ‘सिकंदर’…
घरात असणाऱ्या अठराविश्वे दारिद्रातून कुस्तीतला प्रवास करत एका हमालाचा पोरगा अखंड कुस्तीशौकीनांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. दुनियेचे ओझे पाठीवर वाहणाऱ्या आपल्या बापाच्या कष्टाचे ऋण या यशाने फेडणाऱ्या मल्लाचे नाव म्हणजे…
रखडलेल्या पोलिसांच्या बदल्यांना अखेर मुहूर्त १२ पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या…
नालासोपारा :- पोलिस निरीक्षकांच्या रखडलेल्या बदल्यांना अखेर मुहूर्त मिळाला असून मिरा भाईंदर वसई विरार पोलिस आयुक्तालयाच्या १२ पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या मंगळवारी करण्यात आलेल्या आहेत. बाहेरून बदली होऊन आलेल्या दोन…
वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र कांबळे यांना तुळींज पोलीस ठाण्यामधील सहकाऱ्यांकडून भावपूर्ण निरोप…
श्री राजेंद्र कांबळे यांनी ए.सी.पी. देशमुख यांच्या उपस्थितीत पी.आय. वराडे यांच्याकडून विरार पोलीस स्टेशनचा कार्यभार स्वीकारला मीरा-भाईंदर वसई विरार आयुक्तालयाअंतर्गत येणाऱ्या विविध पोलीस ठाण्यांमधील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या पोलीस आस्थपाना मंडळाने…
सुशांत शेलार बाळासाहेब ठाकरे ची शिवसेना पक्षात सचिव पदी नियुक्ती …
सुशांत शेलारजींचे युवाशक्ती फाउंडेशन कडून खूप खूप अभिनंदन .:- कर्मवीर स्नेहाताई जावळे करोना काळामध्ये अतिशय संवेदनशील पणे समाजासाठी उभ राहणारे अन्नधान्य पुरवणारे सुशांत शेलार बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या सचिव पदी…
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते 2023 च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन
दिनांक:- भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत दिनांक०५/०१/२०२३ रोजी वसई वसई दौऱ्यावर असताना भाजपाने महानगरपालिका क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता .यावेळी विरार शहर मंडळाचे उपाध्यक्ष महेश…
