Author: Rubina Mulla

नालासोपाऱ्यातील लॉर्ड्स इंग्लिश स्कूल मध्ये भरले सायन्स एक्सजीबीशन

नालासोपारा, तेहसीन चिंचोलकर :आज दिनांक 7 रोजी नालासोपाऱ्यातील लॉर्ड्स इंग्लिश स्कूल मध्ये इयत्ता 1ली ते 10वी पर्यंत शिकणाऱ्या गोंडस सर्व हुशार मुलांनी आपापल्या परीने सायन्स एक्सिबिशन मध्ये भाग घेऊन विविध…

वसई विरार महानगर पत्रकार संघातर्फे पत्रकार दिनाचे आयोजन…

पत्रकार संरक्षण कायदा हे पत्रकारांचे सुरक्षा कवच — ज्येष्ठ पत्रकार जगदीश भोवड यांचे प्रतिपादन वसई, दि.6 (प्रतिनिधी ) आद्य संपादक स्व.बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती आणि पत्रकार दिनाचे औचित्य साधून, आज…

महानगरपालिकेच्या मुख्यालयात कर्मचारी मोबाईलवर व्यस्त..

मला वेड लागले मोबाईलचे, शासन निर्णयाला तिलांजली नालासोपारा :- वसई विरार शहर मनपाच्या कर्मचारी, अधिकारी वर्गाला कार्यालयीन वेळेत अनावश्यक मोबाईलच्या वापरावर निर्बंध आणणे गरजेचे झाले आहे. आपले कामकाज सोडून, अभ्यंगतास…

वसई विरार महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या गुणवत्तेनुसार जागा देण्याची मागणी…

नालासोपारा :- वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या कार्यरत कर्मचार्‍यांना त्यांच्या गुणवत्तेनुसार त्यांना जागा देण्यात यावी अशी मागणी भाजपाचे मनोज बारोट यांनी मनपा आयुक्त अनिलकुमार पवार यांना केली आहे. वसई-विरार शहर महानगरपालिका ही…

लोकलच्या विकलंकांच्या डब्यात गर्दुल्याचा धुडकूस…

लोकलमध्ये बसून खुले आम अमली पदार्थाचे सेवन महिलांकडे बघून अश्लील हावभाव महिलांचा सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर लोकलमधील विकलांगांच्या डब्यात बसून एक व्यक्ती सिगारेट ओढत खुलेआम अमली पदार्थ सेवन करत…

अनिलराज रोकडे : झपाटलेल्या उर्मीने साडेतीन दशके खारीचा वाटा उचलणारा स्थितप्रज्ञ पत्रकार..!!!

दासोक्तीनुसार टिंबाटिंबांना जोडुन सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक आणि शैक्षणिक चळवळीचं सामर्थ्य निर्माण करणारा एक सामान्य कार्यकर्ता..! वैभव कधीही नव्हें शाश्वत..शरीर हें तो सर्वदा अनित्य..जाणुनि मृत्यु नित्य सन्निहित..धर्म जागृत ठेवावा..|| हे त्रिकालाबाधित…

घरी सांगायची सोय नाही; पोलिसांनी १७० जणांची रस्त्यावरच उतरवली !

नालासोपारा :- दारू पिऊन वाहन चालवल्याने स्वतःसह दुसऱ्यांच्या जिवालाही धोका निर्माण केला जातो. यामुळे होणारे वाढते अपघात रोखण्यासाठी आयुक्तालयातील पोलिसांनी वेळोवेळी मोहीम राबवली आहे. ३१ डिसेंबरच्या रात्री देखील झिंगाट होऊन…

बोईसर च्या बँक ऑफ बडोदा मध्ये चोरट्यांची ‘चिल्लर ‘चोरी,२४ तासांत आरोपीना अटक

बोईसर च्या बँक ऑफ बडोदा मधील चिल्लर वर हात साफ करणाऱ्या चोरट्यांना अवघ्या २४ तासांत अटक करण्यात पोलिसाना यश आले आहे. रात्रीच्या सुमारास खिडकी वाटे आत शिरलेल्या चोरटयांनी बँकेतील २…

ज्येष्ठ पत्रकार अनिलराज रोकडे यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी गोन्सालो गार्सिया महाविद्यालयास ग्रंथ भेट देण्याचा उपक्रम

वसई, दि.3(प्रतिनिधी ) – वसई विरार महानगर पत्रकार संघाचे अध्यक्ष, तथा कोकण मराठी साहित्य परिषदेचे पालघर जिल्हा कार्याध्यक्ष अनिलराज रोकडे यांच्या 53 व्या वाढदिवसा निम्मित दि.4 जानेवारी 2023 रोजी सकाळी…