Author: Rubina Mulla

बी.एच.पालवे यांनी स्वीकारला मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार

आज दिनांक १४/१०/२०२२ रोजी जिल्हाधिकारी गोविंद बोडके, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रवींद्र शिंदे, डीवायएसपी काळे, यांच्या प्रमुख उपस्थितीत भानुदास पालवे (भाप्रसे) यांनी पालघर जिल्हा परिषदेच्या…

दिवाळीत मुंबई साठी रेल्वेला दीडशे वेटिंग ?

दिवाळीत मुंबईसाठी रेल्वेला दीडशेचे वेटिंग नालासोपारा :- दिवाळी काही दिवसांवर आली असतानाच रेल्वेच्या अनेक मार्गांवरील आरक्षण फुल्ल झाले आहे. सलग सुट्ट्यांमुळे अनेकांनी रेल्वे प्रवासाचा अगोदरपासून बेत आखला आहे. त्यामुळे रेल्वे…

जागतिक हात धुवा दिनानिमित्त जिल्ह्यात स्वच्छतेचे उपक्रम…

दरवर्षी १५ ऑक्टोबर हा जागतिक हात धुवा दिन म्हणून साजरा केला जातो. त्या अनुषंगाने हात धुवा दिना निमित्त विविध उपक्रमाद्वारे हात स्वच्छ धुण्याचे महत्व व त्याचे आरोग्या विषयक फायदे याबाबत…

पेल्हार प्रभागाची सुडबुद्धीची कारवाई; आदिवासीच्या घरावर चालवला बुलडोझर…

बिल्डरधार्जिन कारभार हकणारा अतिक्रमण अधिकारी प्रमोद गोयलला निलंबित करण्याची मागणी… नालासोपारा(प्रतिनिधी)- वसई विरार पालिकेच्या पेल्हार प्रभागाने आज परमार इंडस्ट्रीज परिसरातील एका आदिवासी बांधवांच्या घरावरबुलडोझर चालवत सुडबुद्धीची कारवाई पार पाडली. विशेष…

पालघर नगरपरिषदेच्या सहा समित्यांवर शिवसेनेचा भगवा..

पालघर नगरपरिषदेत शिवसेनेने भाजपला जोरदार धक्का दिला असून पाच विषय समित्यांच्या सभापतिपदी शिवसेनेचे सदस्य बिनविरोध निवडून आले. तर एक समितीसाठी मतदान झाले असले तरी हे सभापतिपदही बहुमताने शिवसेनेकडे आले. स्थायी…

वीज चोरी प्रकरणात ४८ जणांवर गुन्हा दाखल…

नालासोपारा :- वसई तालुक्यात गेल्या कित्येक वर्षांपासून वीज चोरी करणाऱ्या टोळ्या सक्रिय असून या टोळ्या रात्रीच्या सुमारास वीज खांबावर आकडा टाकून वीज चोरी करतात. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी विरारच्या गोपचरपाडा परिसरातील दोन…

प्रतिनियुक्तीवर आलेल्या दीपक कुरळेकरांना मूळ संवर्गात परत पाठवा – चरण भट

नालासोपारा :- वसई-विरार महानगरपालिकेच्या आस्थापना विभागात उपायुक्तपदी दीपक कुरळेकर यांची एक वर्षाच्या कालावधीसाठी ११ ऑगस्ट २०२० रोजी प्रतिनियुक्ती करण्यात आली होती. मात्र प्रतिनियुक्तीवर येऊन दोन वर्षे उलटली तरी देखील दीपक…

सोशल मीडियावर पोलिसांनी सांभाळून व्यक्त व्हा…

नालासोपारा :- सर्वसामान्य नागरिकांपासून ते राजकीय नेते, मोठे अधिकारीही सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात करताना दिसून येत आहेत; परंतु आता पोलिसांनासोशल मीडियाचा वापर करताना सावधगिरी बाळगावी लागणार आहे. त्यांच्या चक्क…

वसईतील बरेचसे प्रकल्प अद्यापही शासनाच्या दरबारी धुळखात…

संबंधित प्रकल्प तात्काळ मार्गी लावा; भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन नाईक यांची पालकमंत्र्यांकडे मागणी वसई : (प्रतिनिधी) :वसई तालुक्याचे नागरिकरण मोठ्या संख्येने वाढत चालले आहे. असेप असताना शासनाकडून मंजूर झालेले महत्वाचे प्रकल्प…