Author: Rubina Mulla

वसईत बहुरंगी लढत;सरपंच पदासाठी ३१ तर ११० जागांसाठी २६१ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात

वसई ( प्रतिनिधी )- वसई तालुक्यातील एकूण ११ ग्रामपंचायतींसाठी येत्या १६ ऑक्टोबरला मतदान होत आहे. खानिवडे, भाताणे, सकवार, शिवणसई, शिरवली, भिनार, मेढे, आडणे, माजिवली, चंद्रपाडा आणि पोमण या ११ ग्रामपंचायतींसाठी…

भटक्या कुत्र्यावर एअर गनने झाडलेली गोळी लागली रस्त्यावरून सायकलवरून चाललेल्या महिलेला गिरीजच्या बदामी स्टॉप जवळील खळबळजनक घटना

नालासोपारा :- भटक्या कुत्र्यावर एअर गनने झाडलेली गोळी घरकाम करून सायकलवरून घरी परतणाऱ्या ३८ वर्षीय महिलेच्या पायाला लागल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी सकाळी गिरीजच्या बदामी स्टॉपजवळ घडली आहे. या घटनेत सदर…

वीज पडून मृत्युमुखी पडलेल्यांना मिळाली मदत…

नालासोपारा :- पावसाळ्यात वीज शॉक लागू मृत्यूच्या घटना वाढतात. गेल्या दोन वर्षांतील आकडेवारीचा विचार केला तर पालघर जिल्ह्यात दोन वर्षात ४ ते ५ घटना झाल्या आहेत. यात या वर्षी विरारमध्ये…

वसईत महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह बांधण्याची मनपा आयुक्तांकडे मागणी…

नालासोपारा :- वसई, विरार, नालासोपारा शहरात महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे नाहीत व महापालिकेने विविध ठिकाणी बांधलेल्या ९४ सार्वजनिक स्वच्छतागृहांमधूनच महिलांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे महिलांना स्वतंत्र स्वच्छतागृहेच नाही आहेत. हि…

शशांक पाटीलचे सुयश

Weiss Fund ही संस्था कबीर बॅनर्जी प्रीडॉक्टोरल फेलोशिपच्या माध्यमातून, अग्रगण्य शैक्षणिक संस्थामध्ये विकास अर्थशास्त्रातील संशोधकांची नवी पिढी तयार करण्याच्या दृष्टीने, तसेच विकसनशील तसेच अविकसित देशांतील संशोधकांचे प्रतिनिधित्व वाढविण्याच्या उद्देशाने आघाडीच्या…

रिक्षा चालकांची मनमानी थांबवा- प्रा. डी. एन. खरे

विरार दि. १०/१०/२०२२ बहुजन समाज पार्टीचे पालघर जिल्हा प्रभारी प्राध्यापक डी. एन. खरे यांच्या कडून रिक्षा चालकांच्या मनमानी धोरणा विरोधात तक्रार सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. प्रविण बागडे यांच्याकडे करण्यात…

भाजपाकडून ‘ओणम व दीपावली स्नेह संम्मेलन’चे आयोजन!

केंद्रीय पर्यटनमंत्री सन्मा. श्रीपाद नाईक यांची विशेष उपस्थिती! ‘प्रतिक्षा पुरस्कार 2022’ने केले जाणार सम्मानीत वसई: भारतीय जनता पार्टी व प्रतिक्षा फाउंडेशनकडून दरवर्षीप्रमाणे यंदाही रविवारी, 16 ऑक्टोबर 2022 रोजी ‘ओणम व…

गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी…….! – जयंती पिलाने

आधुनिकतेच्या युगात माणसांमध्ये मोठ्या प्रमाणात विषमता पाहावयास मिळते आहे. कोण कोणाचा सगा आणि कोण कोणाचा सगे सोयरी, हे आताच्या काळात पाहावयास मिळत नाही आहे. सखे भाऊ – बहीनीचे नाते असणारे…

तृतीयपंथीचे लाखोंचे दागिने पोलिसांनी केले परत

चोरीचे २० मोबाईलही दिले नागरिकांना नालासोपारा :- ५५ वर्षीय तृतीयपंथीयाला एक एप्रिलच्या दुपारी गळ्याला साडी बांधून, तोंडात साडी कोंबून, मारहाण करत पलंगाला बांधून लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम…