महाराष्ट्र राज्य शिक्षकेत्तर महामंडळा चे पालघर शिरगाव बिच येथील सौ. यमुनाबाई निजप हायस्कूल च्या प्रागणात ४८ वें अधिवेशन मोठया उत्साहात संपन्न…

महाराष्ट्र राज्य शिक्षकेत्तर महामंडळा चे पालघर शिरगाव बिच येथील सौ. यमुनाबाई निजप हायस्कूल च्या प्रागणात ४८ वें अधिवेशन मोठया उत्साहात संपन्न झाले. कर्यक्रमची सुरुवात सुमधुर संगीताच्या मैफिलीने झाली तसेच यमुना…

दानपेटी फोडून पैश्यावर मारला डल्ला ?

नालासोपारा (प्रतिनिधी) :- गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिला नाही अशी चर्चा सर्वसामान्य लोकांमधे सुरू असताना शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास याचा प्रत्यय म्हणून वसई पूर्वेकडील जूचंद्र गावातील श्री ग्रामदेवी ( श्री चंडिका देवी)…

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी तालुक्यातील पोलीस सज्ज ?

नालासोपारा (प्रतिनिधी) :- उद्यावर येऊन ठेपलेल्या नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर वसई तालुक्याच्या हद्दीमधील सातही पोलीस ठाण्याचे पोलीस सज्ज झाले आहेत. अपघात होवू नये, दारू पिऊन गाडी चालवू नये, ड्रग्स पिणाऱ्याना पकडण्यासाठी,…

आगाशी रिक्षाचालक-मालक ब्लड डोनर ग्रुप तर्फे भव्य रक्तदान शिबिर संपन्न !

प्रतिनिधी : रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान हे ब्रीद वाक्य वापरून आगाशी रिक्षा चालक-मालक ब्लड ग्रुप यांनी रविवारी दिनांक 2९ डिसेंबर २०१९ रोजी टेंभी- कोल्हापूर ग्रामपंचायत सभागृह आगाशी विरार (पश्चिम) भव्य…

पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचा २९ डिसेंबर रोजी ४८वा स्मृतिदिन !

दादासाहेब गायकवाड हे समाजात एकरूप होऊन सर्वसामान्य माणसाचे जीवन जगत होते. दादासाहेबांचा पेहराव अत्यंत साधा होता. पायात वहाणा, अंगात सदरा-धोतर व त्यावर कोट, डोक्यावर टोकदार निळी टोपी आणि हातातील पिशवीत…

तुंगारेश्वरला भेट देणाऱ्या लोकांची शासनाकडून फसवणूक ?

‍‎ नालासोपारा (प्रतिनिधी) :- पालघर जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेल्या आणि सर्वांचे श्रद्धास्थान असलेल्या तुंगारेश्वर मंदिरात येणाऱ्या भक्तांकडून आणि तुंगारेश्वर अभयारण्य फिरायला येणाऱ्या लोकांकडून आणि ग्रुप कडून 12 वर्षाच्या वरील मुलांकडून 48…

महिलांसाठी एक दिवसीय विनामूल्य स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबीर सपन्न !

केळवे.दि. २८/१२/२०१९ *डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्था* व *आदर्श विद्यामंदिर केळवे* यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी स्वसंरक्षण एकदिवसीय प्रशिक्षण शिबीर आदर्श विद्यामंदिर केळवे येथे पार पडले. ह्या शिबीरात परिसरातील विद्यार्थीनी आणि…

वसईतील गरजू रुग्णांना प्रधानमंत्री राहत कोशचा आधार ?

◆ खासदार राजेंद्र गावितांनी केले आवाहन वसई : खासदार राजेंद्र गावित यांनी वसईतील गरजू रुग्णांना मदत हवी असल्यास भाजपा वसई रोड कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे. प्रधानमंत्री राहत…

मोफत रक्तपुरवठ्याविषयी रक्तपेढ्यांनी फलक लावणे बंधनकारक ?

मुंबई : थॅलेसीमिया, हिमोफेलिया आणि सिकलसेल या आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना वारंवार रक्त संक्रमणाची गरज असते. ही गरज लक्षात घेता, केंद्र सरकारने पुढाकार घेऊन या रुग्णांना मोफत रक्तपुरवठा करण्यासाठी पुढाकार…

सर्व भाषा साहित्य संमेलनात कवित्री संगीता पाल यांच्या पुस्तकाचे प्रकाशन संपन्न !

प्रतिनिधी : (संतोष पाल) मराठी साहित्य शाखा व मराठी मंदिर यांच्या सहयोगाने राष्ट्रीय शिक्षक संचेतना द्वारा सर्व भाषीय साहित्य सम्मेलन दिनांक २४ व २५ डिसेंबर २०१९ रोजी आयोजित करण्यात आले…