मी आलोय, दादागिरी करणारे आता विरार सोडतील !
माननीय शिवसेनाप्रमुखांनी वसई-विरार नालासोपारा येथे भगवा फडकला पाहिजे अशी इच्छा व्यक्त केली होती. तुमच्या सहकार्याने आपण त्यांची ही इच्छा पूर्ण करू, असा मानस नालासोपारातील लढाईत उतरलेले प्रदीप शर्मा यांनी रविवारी…
बोळींज येथे स्वस्थ परिवार आरोग्य शिबीर व पोषण योजना मार्गदर्शन शिबीर संपन्न…
प्रतिनिधी : बोळींज सम्राट अशोक नगर येथे वसई-विरार शहर महानगरपालिका केंद्र शासन पुरस्कृत दिनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान स्थापित यशोधरा वस्तीस्थर संघ, बोळींज यांचे संयुक्त विद्यमाने आयुष्यमान भारत…
“सोनोपंत दांडेकर विधी महाविद्यालयात शिक्षकदिनानिमित्त गुरूंना मानवंदना”
पालघर दि. १४ सप्टेंबर, शिक्षक हा भावी पिढीचा शिल्पकार असतो. त्यांच्याकडून आपल्याला जगाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टि मिळत असते. शिक्षक हा समाज परिवर्तन करणारा घटक आहे. भविष्यातले विचारवंत, कलाकार, लेखक, तत्त्वज्ञ,…
डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेच्या शिरपेचात आणखी एक यशाचा तुरा !
दि. १३/०९/२०१९ रोजी सायंकाळी उशिरा रेल्वे बोर्डाच्या मार्फत गाडी क्र. १२४७१/७२ – वांद्रे टर्मिनस ते कटरा (माता वैष्णव देवी) स्वराज एक्सप्रेस व १६२०९/१० – अजमेर मैसूर एक्सप्रेस या दोन्ही गाड्यांच्या…
महापालिकेच्या हलगर्जीपणा मुळे बारा वर्षीय मुलाचा मृत्यु ?
वसई विरार महानगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे वसईत तलावात गणपती विसर्जनासाठी ठेवलेल्या तारपामुळे एका बारा वर्षीय मुलाचा पाण्यात बूडून दुदैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली आहे.कृणाल मनोज गुप्ता असे या दुदैवी मुलाचे…
” पितृपक्ष की राजकीय वारे “
” पितृपक्ष की राजकीय वारे “ मध्यरात्री एक वाजता उदयन राजेंनी खासदारकीचा राजीनामा दिला . होणार दिल्लीत अमित शहांच्या निवास स्थानी पक्ष प्रवेश जाहीर केला . पक्ष प्रवेशावेळी राजे सोबत…
सुपरकॉप प्रदीप शर्मा शिवसेनेत ! नालासोपारात बिग फाईट उद्धव यांनी दिले संकेत…
मुंबई (प्रतिनिधी)अनेक चांगली लोकं शिवसेनेत येतायत. नालासोपारा साठि आमच्या कडे चांगला उमेदवार आहे. ते नवीन काही घडवू पाहत आहेत. त्यांना शुभेच्छा देतो, अशा शब्दांत सुपरकॉप प्रदीप शर्मा यांचे शुक्रवारी मातोश्री…
दलित पँथर जव्हार,मोखाडा तालुका कमिटीची फेर निवड व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या !
प्रतिनिधी : दलित पँथरचे जव्हार मोखाडा या तालुक्यांमध्ये मोठ्याप्रमाणात विस्तार व प्रभावात वाढ होत असून,परिणामी अनेक कार्यकर्ते पँथर मध्ये जाहीर प्रवेश करीत आहेत. त्या अनुषंगाने दलित पँथर महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष…
” विधानसभा बाजार “
” विधानसभा बाजार “ भरला विधानसभा निवडणुक नावाचा नवा बाजार . भगव्यासह कमळाबाई नावाचा पसरला साथीचा आजार . कावळ्यांनी झाडांची अदला बदली केली . सापा सारखी कावळ्यांनी जणु कात टाकली…
युवाशक्ती फौंडेशन तर्फे नालासोपारा मध्ये संदल मिरवणूक संपन्न !
मजहब्ब नही सिखाता आपसमें बैर रखनावो खुदा भी है, भगवान एक रुप अनेक नालासोपारा पूर्व रहमत नगर युवाशक्ति फाउंडेशन च्या वतिने संदल इशाक शा बाबा शांति पूर्वक सम्पन्न झाले. यात…
