रोजगारासाठी भुईगाव वसई येथे आलेले पाच जण्याच्या झोपड्या जळाल्या ?

पालघर जिल्हा हा शासनाने आदिवासी बहुल जिल्हा घोषित केला असला तरी.येथील आदिवासी समाजाकडे लक्ष्य द्यायला कोणीही राजकारणी किंवा पक्ष पार्टी तसेच शाशकिय अधिकारी यांना वेळ मिळत नाही त्याचाच एक भाग…

निवडणुकातील गैरप्रकार रोखण्यासाठी; पालघर पोलिसांची धडक कारवाई

वसईमधून सात गुंड तडीपार वसई : निवडणुकीच्या काळात पालघर जिल्ह्यात अनुचित प्रकार घडून कायदा व सुवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये यासाठी पालघर पोलिस अधिक्षकांनी कडक दक्षतेचा उपाय योजनेस सुरुवात केली…

पालघर मध्ये बविआच्या रिक्षाला मनसेचे इंजिन

वसई(प्रतिनिधी)-मनसेने पालघर मतदार संघात बहुजन विकास आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.त्यामुळे आता बविआ च्या रिक्षाला मनसे च्या इंजिनाची जोड मिळणार आहे.यावेळी बविआ आपल्या हक्काच्या शिट्टी निशाणी ऐवजी रिक्षा…

तालुक्यातील अनेक रिक्षा संघटनांचा बविआचे उमेदवार बळीराम जाधव यांना बिनशर्त पाठिंबा

वसई,दि. 21 (वार्ताहर) ः पालघर लोकसभा मतदार संघातील मतदानाला काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात बहुजन विकास आघाडीला विविध सामाजिक संघटना, संस्था यांचा जोरदार समर्थन मिळत आहे. शिट्टी…

गावांच्या प्रश्नांवर महानगरपालिकेला जोरदार झटका मुंबई उच्च न्यायालयात गावे वगळण्याची सुनावणी अंतिम टप्प्यात..!!!

उद्या होणा-या सुनावणीकडे संपुर्ण वसईकरांचे लक्ष …!! २९ गावांच्या प्रश्नावर आज मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती गवई आणि न्यायमूर्ती नायडू त्यांच्या खंडपीठासमोर सरकारी वकील ज्येष्ठ विधितज्ञ व्यंकटेश धोंड यांनी वसई-विरार महानगरपालिकेतून…

काही लोकांना जेलमध्ये जाण्याची घाई झालेय मुख्यमंत्रांचा हितेंद्र ठाकूरांना अप्रत्यक्ष टोला ?

विरार(प्रतिनिधी)-पालघर लोकसभा मतदार संघात प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विरार येथे प्रचारसभा संपन्न झाली.या मतदार संघातील महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री काल विरारमध्ये आले होते.त्यावेळी स्थानिक…

ईडीला घाबरायला मी उद्धव ठाकरे आहे का?:हितेंद्र ठाकूर

नालासोपारा(प्रतिनिधी)-पालघर लोकसभा मतदारसंघात युतीचे राजेंद्र गावित व बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव यांच्यात थेट लढत होत आहे.दोन्ही पक्षांनी ही जागा प्रतिष्ठेची केली असून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. रविवारी बविआचे सर्वेसर्वा…

वसई तालुक्यातील सर्व भूमीपुत्राचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला

भूमीपुत्र बचाव आंदोलन तर्फे दिनांक , १९/०४/२०१९ रोजी दुपारी ठिक , ३:०० वाजता निर्मळ , वाघोळी पेट्रोल पंम्प जवळ वसई तालुक्यातील सर्व भूमीपुत्राचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता ,…

सेनेच्या उमेदवारासाठी योगी आदित्यनाथ मागणार मतांचा जोगवा

राजेंद्र गावितांच्या प्रचारासाठी नालासोपाऱ्यात २४ एप्रिल रोजी जाहीर सभा नालासोपारा(प्रतिनिधी)- पालघर लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदार असणाऱ्या नालासोपारा शहरावर सर्वच राजकीय पक्षांचा डोळा आहे.या ठिकाणी मोठया प्रमाणावर उत्तर भारतीय समाज वास्तवास…

आ.क्षितीज ठाकूर यांनी साधला नागरिकांशी संवाद

नालासोपारा (प्रतिनिधी)-बहुजन विकास आघाडी व मित्रपक्षांनी उमेदवार बळीराम जाधव यांच्या प्रचारार्थ नालासोपारा पूर्वेकडे ७ ठिकाणी चौक सभा घेऊन मतदारां पर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला.यावेळी आ.क्षितीज ठाकूर,महापौर रुपेश जाधव, माजी उप महापौर…