Latest Post

कामन बेलकडीत कायद्याची ऐशीतैशी! ‘लीगल’ इंडस्ट्रियल युनिटच्या नावाखाली नियमांना हरताळ; ‘जी’ प्रभाग अधिकारी निलेश म्हात्रे ॲक्शन मोडमध्ये येणार का? वसई-विरार महापालिका पत्रकार संघाची निवडणूक १२ जून रोजी; १५ जागांसाठी रणधुमाळी कर्तव्यदक्षता आणि संवेदनशीलतेचा संगम: डॅशिंग पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौघुले यांना ‘युवाशक्ती एक्सप्रेस’कडून भावपूर्ण निरोप! बकरी ईद: बोकड वाहतुकीवरील पोलीस अन् आरटीओ कारवाई तात्काळ थांबवा; शाहरूख मुलाणी यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी नालासोपारा पूर्व येथे इमारतीच्या दुकानाचे सीलिंग कोसळले; सुदैवाने मोठी जीवितहानी टळली, मनपाच्या ऑडिटवर गंभीर प्रश्नचिन्ह!

​मराठी भाषेची गळचेपी थांबवण्यासाठी मराठीतच संवाद साधा; डॉ. दीपक पवार यांचे आवाहन

प्रतिनिधी, मुंबई: ​”मराठी भाषेची आज जी गळचेपी होत आहे, त्याला आपण स्वतःच जबाबदार आहोत. समोरची व्यक्ती हिंदी भाषिक असली की आपण लगेच हिंदीत बोलायला सुरुवात करतो. प्रत्यक्षात ती व्यक्ती आपल्या…

वसईत भूमाफियांचा ‘राज’रोस धुमाकूळ; प्रशासकीय यंत्रणेच्या ‘नाकावर टिच्चून’ शासकीय जमिनीवर सर्जिकल स्ट्राईक!

​प्रतिनिधी विशेष, वसई: वसई-विरार शहरात सध्या कायद्याचे राज्य आहे की भूमाफियांचे? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. ‘शून्य अतिक्रमण’ धोरणाच्या वल्गना करणाऱ्या महानगरपालिकेच्या आणि सत्ताधाऱ्यांच्या नाकावर टिच्चून राजावली गावात चक्क…

मान्सूनपूर्व कामांसाठी आयुक्त मैदानात; वसई-विरारमधील सखल भागांची केली पाहणी

वसई: प्रतिनिधीयेत्या पावसाळ्यात वसई-विरारकरांची तुंबलेल्या पाण्यापासून सुटका करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने कंबर कसली आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आयुक्त श्री. पृथ्वीराज बी.पी. यांनी गुरुवारी प्रत्यक्ष मैदानात उतरून शहरातील मुख्य नाले आणि संभाव्य पूरग्रस्त…

वसई-विरारला पुन्हा जलसमाधीचे भय; नाले गिळंकृत करणाऱ्या भूमाफियांवर प्रशासनाची मेहेरनजर?

विशेष प्रतिनिधी, वसईपावसाळा तोंडावर आला असतानाच वसई-विरार महापालिका क्षेत्रात ‘विकास’ आणि ‘भराव’ या नावाखाली निसर्गाचा गळा घोटण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. रेल्वे मार्ग आणि सखल भागांतील नैसर्गिक नाले, ‘बावखल’ (पाण्याचे…

​मिरा-भाईंदरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य स्मारक; १६ फुटी पुतळ्यासाठी निधीची तरतूद

विशेष प्रतिनिधी, ​मिरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील घोडबंदर परिसरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक आणि १६ फुटी पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या कामाला प्रशासकीय गती मिळाली आहे. या प्रकल्पातील पुतळा उभारणीसाठी सामाजिक…

प्रशासकीय वरदहस्ताने ‘बाजार’ वसुलीचा सुळसुळाट

मिरा-भाईंदर: पालिकेच्या तिजोरीऐवजी ठेकेदाराचे खिसे गरम; ११८ रुपयांऐवजी २३० रुपयांची लूट ​ ​मिरा-भाईंदर:प्रतिनिधी मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या हद्दीतील मंगल नगर भाजी मार्केटमध्ये गरिबांच्या जिवावर ठेकेदाराचे उखळ पांढरे करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.…

वसईत भूमाफियांचा उच्छाद: प्रशासकीय डोळेझाक की अभय? ‘रंधा’ अखेर जेरबंद, १० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

​वसई: वसई तालुक्यात भूमाफियांचे धाबे दणाणले असून जमिनी बळकावणे आणि फसवणुकीचे एक गंभीर प्रकरण उघडकीस आले आहे. मौजे राजावली येथील सुमारे २१० गुंठा जमिनीवर बेकायदेशीर कब्जा करणाऱ्या सुरेंद्र प्रताप सिंह…

पालघर जिल्हा परिषद: ‘आदर्श’ निवडीत राजकीय ‘हस्तक्षेप’; गुणवत्तेला हरताळ, प्रशासकीय विश्वासार्हता टांगणीला

भ्रष्ट साखळीचा पर्दाफाश; वसई शिक्षण विभागातील ‘त्या’ शिक्षकाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह विशेष प्रतिनिधी, पालघरजिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात ‘आदर्श शिक्षक’ निवडीच्या प्रक्रियेला राजकीय वशिलेबाजीची वाळवी लागली असून, प्रशासनाने नियम धाब्यावर बसवून पात्र…

विकास की वसईचा विनाश? रेल्वे यार्डाच्या भरावाखाली नैसर्गिक नाले लुप्त; ‘मानवनिर्मित’ महापुराचे सावट

विशेष प्रतिनिधी, वसईवसई: मुंबईचे उपनगर असलेल्या वसई-विरार पट्ट्यात रेल्वेच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गाचे काम ‘युद्धपातळीवर’ सुरू असतानाच, दुसरीकडे वसईच्या भौगोलिक अस्तित्वावरच घाला घातला जात असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे.…

​मिरा-भाईंदरच्या प्रवासाला ‘मेट्रो’ची गती; पहिल्या टप्प्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

प्रतिनिधी , मिरा-भाईंदर मिरा-भाईंदरकरांच्या सार्वजनिक वाहतुकीच्या प्रश्नावर मेट्रोच्या रूपाने आज एक महत्त्वाचा तोडगा निघाला. मेट्रो-९ च्या पहिल्या टप्प्यातील दहिसर ते काशीगाव या मार्गिकेचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज…