सहआयुक्त मनाली शिंदे या आपली अब्रू वाचवण्यासाठी प्रभाग एफ हद्दीत दिखावटी कारवाई करत आहेत परंतु जी हद्दीतील अनधिकृत बांधकामे वाढीवर असून त्याच्याकडे मात्र दुर्लक्ष !

(चौधरी कम्पाउंड वाकनपाडा येथील अनधिकृत बांधकामाची भिंत कोसळून मजुराचे दुःखद निधन) महापालिका अनधिकृत बांधकामे उभी होईपर्यंत झोपेचे सोंग घेऊन मूग गिळून गप्प असते हेचं खरं(मूग – पैसे) संदर्भ–जी हद्दीतील मुंबई…

कनिष्ठ अभियंता भीम रेड्डी,च्या रासलीलेचा व्हिडीओ व्हायरल…

पालिकेतील कनिष्ठ अभियंत्यांच्या रासलीलेचा पंखा ‘फास्ट’ विरार-दोन दिवसांपूर्वी नालासोपारा पूर्वेकडील वाकणपाडा येथे अनधिकृत बांधकामाची भिंत कोसळून एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज वसई विरार पालिकेच्या अनधिकृत बांधकाम/अतिक्रमण विभागातील…

मालकी व कायदा! ~ ॲड. संदीप केदारे.

मालकीविषयीची कागदपत्रे :यामध्ये आपण कसत असलेली जमीन ही आपल्या मालकीची कशी झाली हे दाखविणारी कागदपत्रे मूळ स्वरुपात प्रत्येक शेतकर्‍याने आपल्याकडे ठेवली पाहिजेत. यामध्ये मुख्यत: खरेदीचा दस्त, बक्षीसपत्राचे दस्त, मृत्युपत्र, किंवा…

बँकेचा एजंट दारात ? ~ ॲड. संदीप केदारे.

वाचा, वाचा आणि वाचा, वाचाल तरच वाचाल अन्यथा भ्रष्ट दलाल तुमच्या मानगुटीवर बसतील! कोणत्याही बँकेतून घेतलेल्या कर्जाची परतफेड ग्राहकाला दिलेल्या मुदतीत करावी लागते. काही कारणास्तव परतफेड करता आली नाही, तर…

नोटीसीनंतरही प्रभाग समिती डी चे सहा.आयुक्त ग्लिसन घोन्साल्वीस यांचे बेकायदेशीर बंगले सही सलामत?

प्रभाग समिती आय हद्दीत होळी परिसरात रमेदी, घोगाळेवाडी येथे मौजे सांडोर सर्वे नं ९९/३/१ या जागेवर ४ बंगल्यांचे बांधकाम करण्यात आले आहे. सहा.आयुक्त ग्लिसन घोन्साल्वीस यांनी नोटीशी ला उत्तर देताना…

गरीब जनतेचा आवाज शोसल ग्रूप तर्फे विविध योजनांचे व इलेक्शन नाव नोंदणी चे शिबीर मोठ्या थाटात संपन्न…………

वसई ( प्रतिनिधि ) :- आज दिनांक 17 फरवरी 2024 शनिवार रोजी सकाळी 10 तेसायंकाळी5 वाजे पर्यंत गरीब जनतेचा आवाज सोशल ग्रुप संस्था चे संस्थापक /अध्यक्ष : मा. श्री. जेरी…

जूचंद्र येथील स्वयंघोषित समाजसेवक अनधिकृत बांधकामे उभारून करतोय बक्कळ पैश्याची उलाढाल

लिपिक सुनील टेलगुते आणि लिपिक विजय नडगे यांच्यात बिरबलाची खिचडी शिजतेय शहरात होणाऱ्या अनधिकृत बांधकामांना आळा लावण्याऐवजी पालिका प्रशासन अनधिकृत बांधकामाच्या मुळाला पाणी घालण्याचं काम पार पाडत आहे.अनधिकृत बांधकाम ही…

एक हप्त्यात एकूण १५ ते २० रुम-गाळे अनधिकृत बांधकामे मागूर्ली पाड्यात उभी राहत असून महापालिका प्रशासन मात्र झोपेत

मागूर्ली पाड्यातील बांधकाम व्यवसायिकांसमोर प्रभाग जी च्या अधिकाऱ्यांनी गुडघे टेकले आहेत गाव मौजे राजीवली येथील सर्वे क्र १२३,१२४,१२५ मागूर्ली पाडा याठिकाणी नव्याने अनधिकृत बांधकामे उभी राहत असून महापालिका प्रशासन मात्र…

सक्तीच्या रजेनंतर वादग्रस्त सहा.आयुक्त सुबोध ठाणेकर यांची वसई विरार पालिकेत वर्णी…

विरार/प्रतिनिधी-ठाणे महापालिकेच्या कळवा प्रभागातील अनधिकृत बांधकामांना संरक्षण दिल्याच्या ठपका ठेवून ठाणे महापालिका प्रशासनाकडून सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आलेल्या वादग्रस्त सहा.आयुक्त सुबोध ठाणेकर यांना शासनाने वसई विरार पालिकेत प्रतिनियुक्तीवर पाठविले आले आहे.दुसरीकडे…