बनावट कागदपत्रांच्या आधारे उभारले ‘संतनगर’ गृहसंकुल

एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांचे निकटवर्तीय प्रमोद दळवीसह १४ विकासकांवर गुन्हे विरार(प्रतिनिधी )-विरार पूर्वेकडील मनवेल परिसरात बनावट कागदपत्रांच्या आधारे १८ इमारतींचे संतनगर नामक गृहसंकुल उभारल्या प्रकरणी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांचे निकटवर्तीय…

भाजप सरकार जाऊ द्या प्लॉट नावावर होऊ द्या अखिल भारतीय किसान सभेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

भाजप सरकार जाऊ द्या प्लॉट नावावर होऊ द्या अशी घोषणा देत अखिल भारतीय किसान सभेतर्फे शेतकऱ्यांच्या विविध मागण्या सरकार दरबारी प्रलंबित आहेत. त्या मागण्यांची पूर्तता करावी यासाठी किसान सभेचे राष्ट्रीय…

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पर्यावरण विभागा तर्फे आणि प्रदेशाध्यक्ष श्री समीर सुभाष वर्तक यांच्या नेतृत्वाखाली गुरुवार दिनांक 1 जून 2023 रोजी वसई विरारच्या नागरिकांच्या प्रश्नांसाठी वसई विरार शहर महानगरपालीकेच्या मुख्यालयावर धडक मोर्चा.

कृपया प्रसिद्धीसाठी ** 1) 2008 पासून सुरू झालेली 69 गावांची पिण्याच्या पाण्याची योजना पूर्ण का होत नाही? आम्हाला महानगरपालीका पाणी का देत नाही?2) दिवाणमान येथील सर्व्हे नं. 176, आणि 177…

नायगावची सानिया दहावीला सेवेन स्क्वेअर शाळेत प्रथम आली आहे….

सानिया राकेश कुंवर 92% घेऊन नायगाव येथील सेवेन स्क्वेअर शाळेतून उत्तम गुणांनी 10 वी उत्तीर्ण झाली . नायगाव येथील अजंता गार्डन्स सोसायटीत राहते .शाळेत शिकवलेल्या गोष्टींचा पुन्हा पुन्हा सराव केला.…

वसई विरार शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटी तर्फे महिला पेहेलवानावर होणाऱ्या अत्याचार विरूद्ध कॅडंलमार्च……….

वसई.( प्रतिनिधि ) :- दिनांक 09 मे 2023 रोजी संध्याकाळी 4 वाजता वसई काँग्रेस भवन मधून ते तहसीलदार कार्यालय पर्यन्त कॅडंलमार्च ” वसई विरार शहर जिल्हा महीला काँग्रेस कमीटी तर्फे…

प्रांताधिकारी शेखर घाडगे व तहसीलदार अविनाश कोष्टी यांचा अवैध रेती उत्खनन करणाऱ्यांना दणका ?

वैतरणा व शिरगाव खाडीत अवैध वाळूचा उपसा करणाऱ्या तीन बोटी, एक सक्शन पंप जप्त पाच बोटी आणि सात सक्शन पंप स्फोटकाद्वारे नष्ट विरार (प्रतिनिधी )पालघर जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली…

न्यायालयीन कामकाजात भाजप पदाधिकाऱ्याचा ‘खोडा’?

प्रशासनाला सहकार्य करण्याऐवजी भुमाफियांनाच पाठीशी घालण्याचा प्रयत्न विरार(प्रतिनिधी)-मुंबई उच्च न्यायालयात दाखल सुमोटो जनहित याचिका क्रमांक ०२/२०२२ वर सुनावणी करताना न्यायालयाने ६ ऑक्टोबर २०२२ च्या आदेशान्वये महाराष्ट्र राज्यातील गायरान जमिनींवरील अतिक्रमणे…

गाव मौजे गोखिवरे सर्व्हे नंबर ११३ हिस्सा नंबर १,२,३, ४ येथील शासकीय भूखंडावरील अनधिकृत बांधकामांना महसूल विभागाचे संरक्षण

प्रतिनिधी :पालघर जिल्हा अंतर्गत वसई तालुक्यातील गोखिवरे तलाठी हद्दीत गाव मौजे गोखिवरे सर्व्हे नंबर ११३ हिस्सा नंबर १,२,३, ४ येथील शासकीय भूखंडावरील अनधिकृत बांधकामांना महसूल विभागाचे संरक्षण लाभलेले असल्याचे स्पष्ट…