Tag: #सिविचाकाउंटंबीलिटी

हनुमान नगर झोपु प्रकल्पातील अनियमिततेवर प्रशासनाला धारेवर; कलम १३(२)च्या कारवाईकडे लक्ष

​विलेपार्ले / मुंबई: विलेपार्ले (पश्चिम) येथील गुलमोहर रोड व इर्ला ब्रिज परिसरातील हनुमान नगर एस.आर.ए. सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या (Hanuman Nagar SRA CHS Ltd.) पुनर्वसन योजनेत झालेल्या कथित गैरप्रकार आणि प्रलंबित…