Tag: #AdvDeeptiBhoir #PublicInterest #FutureReadyCity #SocialChange #MaharashtraPolitics #UrbanDevelopment #Sustainability

वसई-विरारमध्ये सौरऊर्जा अनिवार्य करण्याचा प्रस्ताव; ‘अंधारात’ असलेल्या प्रशासनाला नगरसेविकेचा आरसा

प्रतिनिधी, वसई वसई-विरार शहराचा कायापालट होत असताना केवळ काँक्रीटची जंगले उभी करणाऱ्या आणि भविष्यातील ऊर्जा संकटाकडे डोळेझाक करणाऱ्या महापालिका प्रशासनाला नगरसेविका ॲड. दीप्ती चेतन भोईर यांनी धोरणात्मक चपराक लगावली आहे.…