वसई-विरारमध्ये पत्रकारांची एकी; ‘महानगरपालिका पत्रकार संघा’ची घोषणा
निवडणुकीद्वारे होणार कार्यकारिणीची निवड; बैठकीत ९० हून अधिक पत्रकारांचा सहभाग प्रतिनिधी, वसई वसई-विरार शहरात कार्यरत असलेल्या पत्रकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे आणि त्यांच्या समस्यांना वाचा फोडता यावी, या उद्देशाने सोमवारी…
