Tag: #VasaiNews

वसईत पालिकेचा अमानुष कारभार : स्मशानभूमीला कुलूप ठोकून कर्मचारी गायब; ५४ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह भर पावसात गेटबाहेर!

युवाशक्ती एक्सप्रेस वृत्तसेवा, वसई ​वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या आरोग्य आणि स्मशानभूमी विभागाचा अत्यंत संवेदनशील आणि अमानुष कारभार पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. पाचू बंदर येथील हिंदू स्मशानभूमीला चक्क कुलूप लावून कंत्राटी…

मुसळधार पावसातही नागरिकांच्या सेवेसाठी प्रभाग १३ मधील नगरसेविका ॲड. दीप्ती भोईर रस्त्यावर!

​युवाशक्ती एक्सप्रेस वृत्तसेवा, वसई: ​गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वसई-विरार परिसरात ठिकठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा बिकट परिस्थितीतही प्रभाग क्रमांक १३ मधील नागरिकांना दिलासा देण्यासाठी स्थानिक नगरसेविका…

वसई-विरारमध्ये पावसाचे थैमान: ‘राजीव वली’मध्ये नाल्याच्या पुरात गाड्या वाहून गेल्या; आयुक्तांकडून प्रत्यक्ष पाहणी, उपाययोजनांचे आश्वासन

​जावेद नासिर खान , वसई: गेल्या काही दिवसांपासून वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर, राजीव वली येथील वाघराल पाडा परिसरात…

कामन बेलकडीत कायद्याची ऐशीतैशी! ‘लीगल’ इंडस्ट्रियल युनिटच्या नावाखाली नियमांना हरताळ; ‘जी’ प्रभाग अधिकारी निलेश म्हात्रे ॲक्शन मोडमध्ये येणार का?

​ वृत्त, वसई: वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या हद्दीत अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले असतानाच, आता ‘कायदेशीर’ मंजुरी असलेल्या प्रकल्पांमध्येही कायद्याची सर्रास ऐशीतैशी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कामन बेलकडी…

वसई-विरार महापालिका पत्रकार संघाची निवडणूक १२ जून रोजी; १५ जागांसाठी रणधुमाळी

प्रतिनिधी, वसई ​वसई-विरारमधील सर्व माध्यमे आणि सर्वभाषिक पत्रकारांना एकाच छताखाली आणण्याच्या उद्देशाने स्थापन होत असलेल्या ‘वसई विरार महापालिका पत्रकार संघा’ची निवडणूक येत्या १२ जून रोजी पार पडणार आहे. या निवडणुकीच्या…

वसईत खाण माफियांनी कायद्याला गाडले! महसूल विभागाच्या डोळ्यादेखत RTI सामाजिक कार्यकर्ताची हत्या; ‘मंडळ अधिकारी’ संशयाच्या भोऱ्यात

वसई-विरार (विशेष प्रतिनिधी): एकीकडे पारदर्शक प्रशासनाचा डांगोरा पिटला जात असताना, दुसरीकडे वसई-विरारच्या भूमीवर खाण माफियांचे ‘खूनी’ तांडव सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. अवैध उत्खननाची तक्रार करण्यासाठी गेलेल्या RTI…

वसई हादरली! अवैध खाणींविरुद्ध लढणाऱ्या RTI कार्यकर्त्याची निर्घृण हत्या; ज्या खाणींविरुद्ध लढा, तिथेच फेकला मृतदेह

​वसई: प्रशासनातील भ्रष्टाचार आणि माफियांच्या वाढलेल्या मुजोरीचा एक अत्यंत भीषण आणि संतापजनक प्रकार वसई तालुक्यात समोर आला आहे. अनेक वर्षांपासून अवैध उत्खननाविरुद्ध लढा देणारे माहिती अधिकार (RTI) कार्यकर्ते आत्माराम पाटील…

वसईत भूमाफियांचा ‘राज’रोस धुमाकूळ; प्रशासकीय यंत्रणेच्या ‘नाकावर टिच्चून’ शासकीय जमिनीवर सर्जिकल स्ट्राईक!

​प्रतिनिधी विशेष, वसई: वसई-विरार शहरात सध्या कायद्याचे राज्य आहे की भूमाफियांचे? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. ‘शून्य अतिक्रमण’ धोरणाच्या वल्गना करणाऱ्या महानगरपालिकेच्या आणि सत्ताधाऱ्यांच्या नाकावर टिच्चून राजावली गावात चक्क…