Tag: #vasaivirar

वसई तहसील कार्यालयातील डीएससी गायब – शासनाच्या डिजिटल प्रणालीवर मोठा कलंक ?

फेरफार सातबाऱ्यांची कामे ठप्प; जबाबदारांवर फौजदारी कारवाईची मागणी वसई (प्रतिनिधी) :वसई तहसील कार्यालयातील डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट (डीएससी) अचानक गायब झाल्याने महसूल विभागातील महत्त्वाची कामे ठप्प झाली आहेत. जमीनफेऱफार, सातबारा उतारे,…

महापालिकेतील खुर्चीला गोंद ? – नव्या आयुक्तांची पहिली कसोटी

वसई-विरार शहर महानगरपालिका ही महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या महानगरपालिकांपैकी एक. लाखो लोकसंख्या, कोट्यवधींचा निधी आणि शहराच्या विकासासाठीचे प्रकल्प – हे सर्व सुरळीत चालावे यासाठी महापालिकेतील प्रशासन सक्षम असणे आवश्यक आहे. मात्र,…

रमाबाई अपार्टमेंट दुर्घटना – बेपर्वा प्रशासन व निष्क्रिय आयुक्त यांच्यावर थेट जबाबदारी!

वसई तालुक्यातील नारंगी रोडवरील रमाबाई अपार्टमेंटचा मागील भाग कोसळून शेजारील चाळीवर मलबा आदळला आणि दोन निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला, तर ९ जण गंभीर-जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल आहेत. वसई-विरार महानगरपालिका अग्निशमन…

सामान्य नागरिकांच्या कोट्यवधी टॅक्सच्या पैशांची झाली उधळपट्टी – जलभराव उपाययोजनेवर तातडीने काम करा नाहीतर खुर्ची खाली करा, एनसीपी एसपी पक्षाची मांगनी

जलभराव उपाययोजनांवर काम न झाल्यामुळे जबाबदार अधिकाऱ्यांमुळे घरांमध्ये व दुकानांत अनेक दिवस पाणी साचले. शेवटी लोकांना प्रचंड आर्थिक, मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागला. यासाठी जबाबदार कोण? राष्ट्रवादी काँग्रेस…

सामाजिक कार्याच्या नव्या पर्वाची सुरुवात – प्रिया फाउंडेशनच्या कार्यलयाचे भव्य उद्घाटन

महिला सक्षमीकरण, सामाजिक न्याय आणि परिवर्तनाचा नवा संकल्प वसई, १२ ऑगस्ट २०२५ —सामाजिक कार्य, महिला सक्षमीकरण आणि वंचित घटकांच्या हक्कांसाठी कार्यरत असलेली प्रिया फाउंडेशन आता नव्या जोमाने पुढे सरसावली आहे.…

वसई-विरारच्या राजकारणात काँग्रेसची नवसंजीवनी!डॉ. दिनेश कांबळे व डॉमिनिक डिमेलो यांची सरचिटणीस पदावर नियुक्ती — सामाजिक समावेशाचा नवा प्रयोग

वसई, दि. ३१ (प्रतिनिधी) — महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने नुकतीच दोन महत्त्वाची सरचिटणीसपदाची नियुक्ती करून वसई-विरारच्या राजकारणाला नवे वळण दिले आहे. मुंबई विद्यापीठाचे माजी कुलसचिव व आंबेडकरी समाजाचे अभ्यासक डॉ.…

पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची वसई-विरारमधील पदाधिकाऱ्यांशी भेट, नागरी समस्यांवर निवेदन सादर आणि केली चर्चा

वसई: अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे यांची नियुक्ती झाली आहे. त्यानंतर प्रथमच 30 जुलै 2025 रोजी मुंबईतील प्रदेश कार्यालयात जनता दरबार आणि कार्यकर्त्यांशी भेटीचा कार्यक्रम आयोजित…

मुंबई मनपातील सफाई कामगारांचा ऐतिहासिक विजय!

8 हजार कंत्राटी कामगार कायम होणार, लाडे पागे समितीच्या शिफारशी लागू होणार त्याचा फायदा 50 हजार कामगारांना, कामगारांना सरकारी योजनेतून मालकी हक्कांची घरे, महापालिकेचा पाठपुरावा! समाजवादी नेते कपिल पाटील यांच्या…