DR फोर्स महाराष्ट्र यांनी महाशिवरात्रीच्या निमित्ताने ऐतिहासिक बारव चे सवर्धन करुन केला दीपोत्सव…
महाराष्ट्रातील ऐतिहासिक बारव व पायविहरी याचे संवर्धन व जतन करण्यासाठी जनजागृती जयकांत शिक्रे यांच्या मतानुसार महाराष्ट्रील सर्व गड किल्याचे ऐतिहासिक वास्तूचे संवर्धन झाले तरच ते पुढच्या पिढीला पाहावयास मिळेल. नाहीतर…
