वाढीव गावासाठी पुलालगत पादचारी मार्ग लवकरच उपलब्ध होणार . डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेच्या पाठपुराव्याला यश

वैतरणाः दि. २५/०९/ २०१९ मागील ५० वर्षांपासून अत्यन्त धोकादायक परिस्थितीत प्रवास करत असलेल्या वैतरणा वाढीव बेटावरील रहिवाशांना थोडा दिलासा मिळणार आहे . काही महिन्यांपासून सातत्याने होणारे अपघात त्यातून होणारे मृत्यू…

ईडी बदनाम हुई , भाजप तेरे लिए !

ईडी बदनाम हुई , भाजप तेरे लिए ! किती पक्षांतर झाले, भाजप तेरे लिए ! नेते जेलमध्ये बसले, भाजप तेरे लिए ! नेत्यांनी दैवत बदलले, भाजप तेरे लिए ! बॅंकावर…

” ईडी चौकशी की राजकारण “

” ईडी चौकशी की राजकारण “ यावेळी ईडीच अस म्हणजे झालय टांगा पलटी घोडे फरार . सरकारच्या शरद पवारांवर गुन्हा दाखल मुळे जनतेच्या मनात दरार . बहुदा वाटल असेल ईडीमुळे…

” जागा वाटप घटस्थापना “

” जागा वाटप घटस्थापना “ भाजप-शिवसेनेच्या युतीची नवरात्रीत होतेय घटस्थापना . जागा वाटपाचा तिढा सुटला होणार युतिची प्रतिष्ठापना. भाजप 144 तर शिवसेना 126 जागांवर युतीनुसार लढणार . मित्र पक्षांना 18…

महिलांचा सन्मान ही शिवरायांची शिकवण माझ्या रक्तात :- प्रदीप शर्मा

महिलांचा सन्मान ही शिवरायांची आणि शिवसेनाप्रमुखांची शिकवण माझ्या रक्तात भिनली आहे. महिला आपल्या कुटुंबाचा आणि समाजाचा मोठा आधार असतात. शिवसेनेच्या याच दृष्टीकोनाला अनुसरून पीएस फाऊंडेशनच्या माध्यमातून आम्ही याचसाठी महिला सक्षमीकरणाचे…

पालघर नगरपरिषदेत महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार सेनेची धडक

कंत्राटी कामगारांच्या विविध प्रश्नांसाठी प्रशासनाला धारेवर धरणार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा.श्री.राजसाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार कर्मचारी सेनेचे अध्यक्ष मा.श्री.संदिपजी देशपांडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज महाराष्ट्र नवनिर्माण…

बोटीवर कामात मदत न करता बडबड केल्याने साथीदाराचा खून ?

सोमवारी रात्रीच्या सुमारास लेन्सन कोतवार यांनी आपल्या भाड्याने दिलेल्या बोटीवर काम करणारा सांन्तु बेपत्ता असल्याची तक्रार रविवारी दाखल केली होती. पोलिसांनी आरोपी रामस्वामी भुवणेशवर याला ताब्यात घेऊन त्याची विचारपूस केली.…

भाजपकडून माजी मंत्री विष्णू सावरा यांचे पुत्र हेमंत सावरा इच्छुक ?

पालघर (वाडा) – राज्यात 2019 च्या विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजले आहेत. पालघर जिल्ह्यात प्रमुख राजकीय पक्षांकडून आणि सामाजिक संघटनांकडून विधानसभा मतदारसंघात उमेदवार चाचपणीसाठी बैठका सुरू केल्या आहेत. यात पालघर जिल्ह्यातील…

बविआकडून दिलेला मुख्यमंत्री सहाय्यता निधी म्हणजे विधानसभेसाठीचा राजकीय स्टंट ?: उत्तम कुमार

वसई : मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये कोल्हापूर पूरग्रस्तांसाठी ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बविआच्या पदाधिकार्‍यांकडून मुख्यमंत्र्यांना भेटून मदत देण्यात आली. याचा भारतीय जनता पार्टीचे वसई रोडमंडळाचे अध्यक्ष उत्तम कुमार यांनी खरपुस समाचार…

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवारांविरोधात ईडीकडून गुन्हा दाखल |

मुंबई:-महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर सक्तवसुली संचालनालयाने म्हणजेच ईडीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे . महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकांमधील घोटाळ्याशी संबंधित आरोपांवर हा…