अब की बार पत्रकार बनेगा भावी आमदार ?

बहुजन महापार्टीने महाराष्ट्रामधील 135 मतदारसंघातील सर्व इच्छुक उमेदवारांची यादी जाहीर केली आहे सदर यादीमध्ये वसई विधासभेमधून इच्छुक उमेदवार असे मन्सूर सरगूरोह यांचे नाव आहे. यांच्या बाबतीत सांगावयाचे म्हणजे त्यांनी केलेली…

अखेर वसई विरार महापालिकेत वकिलांच्या नवीन पॅनल ची नियुक्ती।

विरार(प्रतिनिधी)-गेली २ वर्ष्याहून अधिक काळ रखडलेली नविन वकिलांच्या नियुक्तीला अखेर महापालिकेच्या स्थायी समितीने ने दि ११.०९.२०१९ रोजीच्या सभेमध्ये ठराव क्र ३०४ द्वारे वित्तीय व प्रशासकीय मान्यता दिली असून सर्वोच्य न्यायालय…

बहुजन महा पार्टीच्या उमेदवारांची यादी जाहीर…….

बहुजन महा पार्टी राज्यात सर्व उमेदवार उभे करणार असुन इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु करण्यात आलेले आहेत अनेक मतदार संघात एकापेक्षा अधिक उमेदवार इच्छुक असल्याने बहुजन महा पार्टीचे महासचिव शमशुद्दीन खान…

वंचीत बहुजन आघाडी २८८ जागा लढवणार; येत्या दोन ते तीन दिवसात उमेदवार जाहीर- ऍड. प्रकाश आंबेडकर |

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी सर्वच्या सर्व २८८ जागा लढवणार असल्याची घोषणा ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यात केली.दरम्यान जागावाटपा संदर्भात एम आय एम बरोबर बोलणे सुरु असल्याचे देखील प्रकाश…

नालासोपारा बदलण्यासाठी प्रदीप शर्मा यांचा एक्शन प्लॅन

पत्रकारांना केले पाठबळ देण्याचे आवाहन…..…………नवीन, सुंदर नालासोपारा घडवण्यासाठी खूप काही करावं लागणार आहे. इथल्या समस्या तुम्हाला माहिती आहेतच, मलाही दिसताहेत. अनेकांशी बोलतोय. एक एक्शन प्लॅन लोकांपर्यंत घेऊन जाणार आहे. या…

वसई सारख्या दुर्गम भागात सुरू होणार डिजिटल क्रांती ?

वसई. ( विशेष प्रतिनिधी ) – मुंबई, पुणे, बेंगळूरु या शहरानंतर आता पालघर जिल्ह्यातील दुर्गम भागातही इंटरनेटचे जाळे पसरणार असून त्यासाठी सिटाडेल या फायबर ऑप्टिक कंपनीने पुढाकार घेतला आहे. सिटाडेल…

‘त्या’ मुलाच्या मृत्यूस जबाबदार संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करा ?-प्रथमेश राऊत

वसई(प्रतिनिधी)-वसई विरार महानगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे वसईत तलावात गणपती विसर्जनासाठी ठेवलेल्या तारपामुळे एका बारा वर्षीय मुलाचा पाण्यात बूडून दुदैवी मृत्यू झाल्याची घटना घडली नुकतीच घडली आहे.कृणाल गुप्ता असे या दुदैवी मुलाचे नाव…

अ. भा. मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो।

लातूर : उस्मानाबाद येथे होणाऱ्या आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो (Father Francis D’britto) यांची निवड करण्यात आली आहे. साहित्य महामंडळाच्या बैठकीत रविवारी 77…

हार्दीक अभिनंदन मन्सुरजी….

युवाशक्ती फांऊडेशन मध्ये मा. मनसुर सरगुरोह यांची आज कोकण प्रदेश अध्यक्षपदी नियुक्ती झाली .मन्सुर जी मुळचे पत्रकार त्यांचे MA आर्ट मधुन पदवी शिक्षण झाले असुन , त्यांनी १९८७ मध्ये दुबईत…

सुशांत मधुकर पवार हे नालासोपारा मतदारसंघ-132 मधून विधानसभा लढवणार ?

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक-2019 नालासोपारा मतदारसंघ-132 मधून नागरिकांच्या मुलभूत अधिकारांसाठी तसेच प्रस्थापितांची हुकूमशाही मोडून काढण्यासाठी स्थानिकांचा आवाज होऊन विधानसभेमध्ये नालासोपारा मतदार संघातील सुमारे 5 लाख मतदारांचा आवाज पोहोचवण्यासाठी परिवर्तन लढा…एक क्रांतीची…