रेल्वेतील दिव्यांग डब्यातील सामान्य व्यक्तींचे अतिक्रमण न थांबल्यास तीव्र आंदोलन छेडू असा ईशारा अपंग जनशक्ती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष देविदास जयवंत केंगार व संस्थेचे कार्याध्यक्ष सुनील बाविस्कर यांनी वसईचे रेल्वे स्टेशन मॅनेजर ला एका निवेदनाद्वारे दिला आहे.
रेल्वेतील दिव्यांग डब्यात सामान्य व्यक्तींचे दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत असल्याने त्याचा नाहक त्रास दिव्यांग बंधू व भगिनींना होत असून ह्या दिव्यांग डब्यात सामान्य महिलांचाही जास्त त्रास होत असून महिला…
जमिनीच्या वादातून भाजपा आमदार मेहतांच्या बंगल्यावर राडा मेहतांना मारण्याची धमकी व कार्यालयाची तोडफोड ?
आ. मेहतांचे स्वीय सहाय्यक असलेले दर्शन शर्मा यांनी नवघर पोलीसात दिलेल्या फिर्यादी नुसार, गोल्डन नेस्ट मधील ब्लु मुन क्लब जवळ शगुन बंगला हे आ. मेहतांचे निवासस्थान आहे. रविवारी रात्री ८…
वसई विरार शहर महानगरपालिकेने करोडो रुपये खर्च करून आय आय टी आणि निरी कडून महानगरपालिका क्षेत्रात पुन्हा पूरपरिस्थिती निर्माण होऊ नये सूचना मागवल्या ?
प्रतिनिधी वसई : या दोन संस्थांनी २०१९ च्या पावसाळ्यापूर्वी प्राथमिक स्वरुपाच्या कोणत्या उपाययोजना करणे आवश्यक आहे त्या स्वरुपाचा प्राथमिक अहवाल महानगरपालिकेला दिला परंतु थातुरमातुर काम करण्याशिवाय महानगरपालिकेने या अहवालाला वाटाण्याच्या…
आदिवासी एकजूट संघटनेकडून वसई पंचायत समितीला आंदोलनाचा ईशारा
६ जून रोजी संघटनेच्या वतीने वसई तहसिल कार्यालया समोर आमरण उपोषण व बिऱ्हाडी आंदोलन कण्यात आले होते. त्यावेळी पंचायत समिती च्या संबंधित मागण्या संबंधित ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारी व खाते प्रमुख…
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना “आमची वसई”चा मदतीचा हात !!!
रविवार दिनांक १६ जून २०१९ रोजी महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील ३४ अनाथ मुलांना संगणक, दप्तर, पादत्राणे, वह्या, पेन, पेंसील, खोडरबर, फळा, ॲटलास बूक, शब्दकोष इत्यादि शैक्षणिक साहित्य ॲड.तेजश्री राणे, दिपस्वीनी…
भारिप बहुजन महासंघ व वंचित बहुजन आघाडीचे नेते मा ऍड. प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या आदेशानुसार आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत ई.व्ही.एम मशीनचा वापर न करता “बॅलेट पेपर” वर निवडणुका घ्या ?
भारत हा जगातील सर्वात मोठा असा लोकशाहीचा देश आहे.जगातील अनेक मोठ्या देशांनी ई.व्ही.एम मशीन नाकारले आहे. म्हणुन येणा-या आगामी लोकसभा व विधानसभा महानगर पालिका, नगर पालिका, नगर परिषद, जिल्हा परिषद,…
अवैध धंदे चालु करण्यासाठी पोलीस निरीक्षकला ‘प्रलोभन’, हवालदाराविरुद्ध गुन्हा
बोईसर : पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे सुरु करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस हवालदाराने चक्क पोलीस निरीक्षकाला प्रलोभन दाखवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे पोलीस दलात खळबळ उडाली…
रिपब्लिकन एम्प्लॉईस फेडरेशन यांनी गरीब गरजूना लाभ मिळावा म्हणून विविध शासण्याचा कर्ज योजना संदर्भात ओरिएण्टल बँक च्या प्रमुखांशी पुणे येथे चर्चा झाली :- सतीश बोर्डे
१५ जून २०१९ रोजी रिपाई आठवले गटाचे कार्यकर्ते सतीश बोर्डेजी, रिपब्लिकन एम्प्लॉईस फेडरेशन यांच्या नेतृत्वाखाली ओरिएण्टल बँक पुणे मंडळाचे प्रभारी जगजीत सिंहजी यांना भेट देऊन आणि निराधार प्रकरणांवर चर्चा केली…
वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे दलित पँथर आक्रमक दिले आंदोलनाचे इशारा ?
प्रतिनिधी : (प्रगती मोहिते) : शनिवार दिनांक १५ जून २०१९ रोजी दलित पँथर पालघर जिल्ह्याच्या वतीनेमा.कार्यकारी आभियंता,महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी,पालघर यांना निवेदन देऊन आंदोलनाचा दिला इशारा. सद्या देशात महाराष्ट्रात…
पाण्याच्या प्रश्नासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालय डहाणू यांच्या वतीने सभेचे आयोजन.
प्रतिनिधी : दलित पँथर डहाणू तालुक्याच्या वतीने दि. 3/6/2019 रोजी मा.जिल्हाधिकारी साहेब पालघर यांना चिंचणी बुरूज पाडा येथील पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाबाबत बाबत प्रत्येक्ष भेट घेऊन आमरण उपोषणाचे निवेदन देण्यात आले…
