महावितरणच्या गलथान कारभारा विरोधात मनसेचे ‘मेणबत्ती आंदोलन’
वसई(प्रतिनिधी)-वारंवार वीज खंडीतच्या प्रकारामुळे नागरीक हैराण झाले आहेत.त्यामुळे महावितरणविरोधात संताप व्यक्त होत आहे. काल मनसेने महावितरणच्या गलथान कारभाराचा मेणबत्ती आंदोलना द्वारे निषेध नोंदवला.नुकतेच वसई विरार मध्ये पावसाला सुरुवात झाली आहे.पावसाच्या…
केळवे – सफाळे गावांना जोडणारा माकुणसार खाडी वरील पुल धोकादायक स्थितीत.
केळवेः दि. १३ जून , २०१९.“सफाळे -केळवे, माहिम , पालघर ह्या गावांना जोडणार्या राज्य महामार्गावरील माकुणसार खाडीवरील पुल अजूनही अतिशय धोकादायक स्थितीत असल्याचं निदर्शनास आलं आहे. डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी…
वसई-विरार शहर महानगर पालिकेच्या निष्क्रीय कारभारा विरोधात भाजपा वसई मंडळाचे धरणे आंदोलन
★ प्रभाग समित्यांवर वसई-विरार शहर महानगरपालिकेचा अंकुश आहे का? ★ निष्क्रीय आणि अनागोंदी कारभाराला मिळतेय खतपाणी एच प्रभागात वसई : वसई-विरार शहर महानगरपालिकेचा प्रभाग समित्यांवर वचक कमी असलेला दिसून येत…
‘त्या’ खासगी ट्रॅव्हल्सना विरार आरटीओचा दणका! 9 जणांना नोटिसा, तर तिघांकडून दंड वसूल
विरार : उन्हाळी सुट्टीनिमित्त गावी जाणार्या प्रवाशांना नियमापेक्षा अधिक भाडे आकारणार्या खासगी ट्रॅव्हल्सना विरार उपप्रादेशिक परिवहन विभागाने दणका दिला असून, यातील नऊ जणांना नोटिसा बजावल्या असून, यातील तिघांकडून दंड वसूल…
विरारमधील दोन बांधकाम व्यावसायिकांना अटक!
विरार : खोटे कागदपपत्रे बनवून बेकायदा इमारत बांधल्याप्रकरणी विरारमधील उमेश म्हात्रे आणि भूषण म्हात्रे या दोन बांधकाम व्यवसायिकविरोधात विरार पोलीस ठाण्यात एमआरटीपी आणि फोर्जरीप्रकरणी गुन्हे दाखल करुन अटक करण्यात आली…
कल्पतरू पतपेढी भुईगाव वसईतील आर्थिक , सामाजिक बांधिलकी जपणारी आग्रगण्य संस्था
आर्थिक आघाडीवर देशातील अनेक बँका व आर्थिक संस्था डबघाईला आलेल्या असताना वसईतील कल्पतरू पतपेढी आर्थिक विकासासोबत सामाजिक बांधिलकी जपत आहे. पतपेढी द्वारे आर्थिक वर्षात ४० कोटी व्यवहार करत १ कोटी…
वसईतही पावसाच्या रिमझीम सरी; जनजीवन सुखावले अनधिकृत बांधकामामुळे विजेचा धक्का लागून कामगार जखमी; नवघरमधील प्रकार ?
वसई : (प्रतिनिधी) : तब्बल 45 डिग्री सेल्सीयस पर्यंत चढलेला उन्हाचा पारा, अमगाची होणारी काहीली, पाण्याची तिव्र टंचाई यामुळे घशाला पडलेली कोरड यामुळे वसईकर जनता मोठ्या आतुरतेने मान्सून पर्जन्याची वाट…
वसई-विरारमधील 69 गावांच्या प्रलंबित पाणीप्रश्नावर तात्काळ कारवाई करा विवेक पंडित यांचे मुख्यमंत्र्यांना आवाहन?
वसई : (प्रतिनिधी) : वसई-विरार शहर परिसरातील सुमारे 69 गावांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सध्या भेडसावू लागला आहे. अनेक वर्षांपासून हा प्रश्न कळीचा ठर असताना त्यावर शासकीय पातळीवर कोणतेही ठोस धोरण…
.समाजकल्याण विभागाला रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद (आ ) यांच्या कडून आंदोलनाचा इशारा
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत एस. सी. कास्टमधील विद्यार्थ्यांना ज्यांना शासकिय वसतिगृहात प्रवेश मिळाला नाही अशा विद्यार्थ्यांना मेस, व राहणे भाडे यासाठी या योजनेअंतर्गत दरवर्षी ६०,००० रु. मदत केली…
दीपस्तंभ प्रतिष्ठान – वसई यांच्या तर्फे सकवार येथे शैक्षणिक साहित्य वाटप
प्रतिनिधी : (हर्षद गिरधोले) : दि.९ जून २०१९ रोजी शिवराजाभिषेक दिन व महाराणा प्रताप जयंती तसेच आद्य क्रांतीकारक बिरसामुंडा पुण्यतिथीच्या निमीत्ताने वसई तालुक्यातील सकवार गावाच्या एक अतिदुर्गम टाक्याचापाडा येथे ग्रामस्थांना…
