Tag: #महाराष्ट्रटाइम्स

वसई-विरार महापालिका पत्रकार संघाची निवडणूक १२ जून रोजी; १५ जागांसाठी रणधुमाळी

प्रतिनिधी, वसई ​वसई-विरारमधील सर्व माध्यमे आणि सर्वभाषिक पत्रकारांना एकाच छताखाली आणण्याच्या उद्देशाने स्थापन होत असलेल्या ‘वसई विरार महापालिका पत्रकार संघा’ची निवडणूक येत्या १२ जून रोजी पार पडणार आहे. या निवडणुकीच्या…

व्हीव्हीएमसीच्या तिजोरीवर डल्ला; ‘वाहन भत्ता’ की पांढरा हत्ती?

​घर ते कार्यालय प्रवासासाठी जनतेच्या लाखो रुपयांची उधळपट्टी; नियमांना हरताळ फासत वसुलीची मागणी विशेष प्रतिनिधी, वसई-विरार: एकीकडे निधीअभावी नागरी विकासकामे रखडलेली असताना, दुसरीकडे वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या तिजोरीची ‘वाहन भत्त्या’च्या नावाखाली…

वसई-विरार आयुक्तांना हायकोर्टाचा दणका; १० दिवसांत थकबाकी न दिल्यास कठोर कारवाईचा इशारा

समान कामाला समान वेतन’ आदेशाचे उल्लंघन भोवले; महापालिकेच्या खर्चावर निर्बंध ​‘ वसई /प्रतिनिधी ​वसई-विरार शहर महापालिकेच्या ढिसाळ कारभारावर मुंबई उच्च न्यायालयाने अत्यंत कठोर शब्दांत ताशेरे ओढले आहेत. न्यायालयाच्या आदेशाचा अवमान…

वसई-विरार महापालिकेत सुरक्षा रक्षक ‘बायोमॅट्रिक’च्या तावडीतून मुक्त?

आस्थापना विभागाच्या मेहेरबानीने काही जणांचा ‘पगार फुल, ड्युटी गुल’; संगणमताने भ्रष्टाचाराचा खेळ ​ ​वसई: (प्रतिनिधी) वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या सुरक्षा विभागात सध्या १५५ सुरक्षा रक्षक कार्यरत असताना, त्यातील काही ठराविक कर्मचाऱ्यांच्या…

​मराठी भाषेची गळचेपी थांबवण्यासाठी मराठीतच संवाद साधा; डॉ. दीपक पवार यांचे आवाहन

प्रतिनिधी, मुंबई: ​”मराठी भाषेची आज जी गळचेपी होत आहे, त्याला आपण स्वतःच जबाबदार आहोत. समोरची व्यक्ती हिंदी भाषिक असली की आपण लगेच हिंदीत बोलायला सुरुवात करतो. प्रत्यक्षात ती व्यक्ती आपल्या…

मान्सूनपूर्व कामांसाठी आयुक्त मैदानात; वसई-विरारमधील सखल भागांची केली पाहणी

वसई: प्रतिनिधीयेत्या पावसाळ्यात वसई-विरारकरांची तुंबलेल्या पाण्यापासून सुटका करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने कंबर कसली आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आयुक्त श्री. पृथ्वीराज बी.पी. यांनी गुरुवारी प्रत्यक्ष मैदानात उतरून शहरातील मुख्य नाले आणि संभाव्य पूरग्रस्त…