Tag: #वसई

पाचूबंदरात भंगार व्यावसायिकांची मनमानी; कचऱ्याला आग लावून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ

​वसई: वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या प्रभाग समिती ‘आय’ अंतर्गत येणाऱ्या पाचूबंदर परिसरात भंगार व्यावसायिकांकडून तांबे काढण्याच्या उद्देशाने कचऱ्याला जाळले जात असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या अवैध प्रकारामुळे परिसरात मोठ्या…

वाघोली येथील वाघेश्वरी मंदिर परिसरातील गार्डनमध्ये नवीन व्यायाम साहित्य; नगरसेविका ॲड. दिप्ती भोईर यांच्या पाठपुराव्याला यश

वसई (प्रतिनिधी): प्रभाग क्रमांक १३ मधील वाघोली येथील वाघेश्वरी मंदिर परिसरातील गार्डनमध्ये खराब झालेल्या व्यायाम साहित्याची दुरुस्ती करण्यात आली असून, आवश्यकतेनुसार नवीन साहित्य बसविण्यात आले आहे. स्थानिक नगरसेविका ॲड. दिप्ती…

वसईत दस्त नोंदणी कार्यालयाचा भोंगळ कारभार; अधिकाऱ्याविना कार्यालय बंद राहिल्याने नागरिक वेठीस

वसई, (प्रतिनिधी) : सह दुय्यम निबंधक वर्ग-२, वसई क्र. ६ कार्यालयाचा अनाकलनीय आणि भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. वसई तहसील कार्यालयाच्या आवारात आणि न्यायालयाजवळ असलेल्या या महत्त्वाच्या कार्यालयातील…

कायद्याच्या चौकटीत रंगला ‘वसई पर्ल्स’चा इन्स्टॉलेशन सोहळा; ‘जज-वकील-आरोपी’ थीम ठरली आकर्षणाचे केंद्रबिंदू

​वसई, (प्रतिनिधी) : कायद्याची चौकट आणि सामाजिक सेवेची बांधिलकी यांचा अनोखा संगम साधत ‘लायन्स क्लब ऑफ वसई पर्ल्स’चा नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा इन्स्टॉलेशन सोहळा नुकताच बाभोळा, वसई (पश्चिम) येथील ऑपुलेंट ग्रँड बँक्वेट्स…

विरारमध्ये राजकीय घडामोडींना वेग; रोहित पवार यांनी घेतली हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर आणि राजेश पाटील यांची भेट!

विरार: राज्यात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून, विरारमध्ये एका महत्त्वाच्या सदिच्छा भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. आमदार रोहित पवार यांनी वसई-विरारचे बलाढ्य नेते आणि बहुजन…

विरारमध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई; ५ लाखांचा गांजा जप्त, एक जण अटकेत

​ वसई प्रतिनिधी : वसई-विरार आणि मीरा-भाईंदर परिसरात अमली पदार्थ तस्करांविरोधात पोलिसांनी सुरू केलेली मोहीम तीव्र केली आहे. मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या अंमली पदार्थ विरोधी कक्ष-२ च्या पथकाने विरार पूर्व…

वसई-विरार महापालिकेत सुरक्षा रक्षक ‘बायोमॅट्रिक’च्या तावडीतून मुक्त?

आस्थापना विभागाच्या मेहेरबानीने काही जणांचा ‘पगार फुल, ड्युटी गुल’; संगणमताने भ्रष्टाचाराचा खेळ ​ ​वसई: (प्रतिनिधी) वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या सुरक्षा विभागात सध्या १५५ सुरक्षा रक्षक कार्यरत असताना, त्यातील काही ठराविक कर्मचाऱ्यांच्या…

ज्येष्ठ पत्रकार राम परमार यांचे निधन..

पालघर जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार राम परमार यांचे २१ जुलै रोजी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी रचना, व मेघा, आणि इप्सा या दोन मुली असा परिवार आहे. नाशिक…

You missed