Tag: #MaharashtraNews

वसई विरार शहर महापालिका प्रशासनाच्या नाकाखाली बनावटगिरीचा नंगा नाच!

एंडाळे तलाव लिलाव प्रकरणात लिपिकानेच पालिकेला लावला लाखो रुपयांचा चुना; ‘इ’ प्रभाग समितीचा कारभार रामभरोसे विशेष प्रतिनिधी, वसई वसई-विरार शहर महानगरपालिकेत भ्रष्टाचाराची कीड किती खोलवर रुजली आहे, याचा आणखी एक…

वसईत विषारी धुराचा विळखा: शांतीनगर-धानिव व नवजीवन वसाहतीत नागरिकांचे जगणे मुश्कील, पेल्हार पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

​वसई (पालघर): वसई पूर्व भागातील शांतीनगर-धानिव, नवजीवन वसाहत आणि छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार परिसर सध्या एका गंभीर समस्येच्या खाईत लोटला गेला आहे. दिवसा शांत भासणारा हा परिसर रात्री होताच विषारी…

वसई पूर्वेच्या शांतीनगर, नवजीवन वसाहतीत विषारी धुराचा विळखा; रात्रीच्या अंधारात चालणाऱ्या बेकायदेशीर धंद्यांमुळे नागरिकांचा श्वास कोंडला

​वसई (प्रतिनिधी): वसई पूर्व परिसरातील शांतीनगर नाका, नवजीवन वसाहत आणि छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार परिसरात गेल्या तीन दिवसांपासून रात्रीच्या वेळी पसरणाऱ्या तीव्र आणि विषारी दुर्गंधामुळे नागरिकांचे जगणे विस्कळीत झाले आहे.…

वाघोली येथील वाघेश्वरी मंदिर परिसरातील गार्डनमध्ये नवीन व्यायाम साहित्य; नगरसेविका ॲड. दिप्ती भोईर यांच्या पाठपुराव्याला यश

वसई (प्रतिनिधी): प्रभाग क्रमांक १३ मधील वाघोली येथील वाघेश्वरी मंदिर परिसरातील गार्डनमध्ये खराब झालेल्या व्यायाम साहित्याची दुरुस्ती करण्यात आली असून, आवश्यकतेनुसार नवीन साहित्य बसविण्यात आले आहे. स्थानिक नगरसेविका ॲड. दिप्ती…

ठेक्यावरील आरोग्य निरीक्षकांसाठी स्थायी कर्मचाऱ्यांच्या हक्कांना हरताळ; मनपा प्रशासनाचा मनमानी कारभार चव्हाट्यावर

महानगरपालिकेतील प्रकार; आयुक्तांच्या आदेशानंतरही अतिरिक्त आयुक्त, उपायुक्तांकडे फाईल दडपून ठेवल्याचा आरोप (विशेष प्रतिनिधी) वसई-विरार: महानगरपालिकेच्या सेवेतील पात्र आणि हक्कदार स्थायी कर्मचाऱ्यांना डावलून कंत्राटी (ठेक्यावरील) दोन आरोग्य निरीक्षकांना डावलून पदे लाटल्याचा…

मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे आमरण उपोषण १६ व्या दिवशी स्थगितीच्या उंबरठ्यावर; शासनाच्या निर्णयामुळे आंदोलनाला मोठे यश

पुणे: आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी पुण्याजवळील मांजरी येथील शासकीय वसतिगृहात सुरू असलेल्या आमरण उपोषणाचा आज सोळावा दिवस आहे. समाजवादी नेते तथा माजी विधान परिषद सदस्य कपिल पाटील यांच्या मध्यस्थीनंतर आणि…

शिक्षणाचे धडे गिरवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप; आदिवासी सेना प्रतिष्ठानतर्फे कुवरपाडा व म्हस्कीनपाडा शाळेत मोफत वह्या-साहित्य वाटप

​वसई / पालघर: सामाजिक बांधिलकी जपत आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने, आदिवासी सेना प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे संस्थापक-अध्यक्ष मा. किरणजी गायकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पालघर जिल्ह्यातील दुर्गम भागातील…

मा.आयुक्त महोदय अंधारात, निर्णय मात्र बिनधास्त! वसई-विरार महापालिकेचा कारभार नेमका कोणाच्या ताब्यात?

वसई : वसई-विरार शहर महानगरपालिकेतील मागील काही महिन्यांपासूनच्या प्रशासकीय निर्णयांमुळे “महापालिका नेमकी चालवते कोण?” हा प्रश्न आता अधिक गंभीर आणि ऐरणीवर आला आहे. महत्त्वाचे निर्णय घेतले जात असताना प्रशासनाच्या सर्वोच्च…

वसईच्या ‘सर डी. एम. पेटिट’ रुग्णालयात आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर!

ऑपरेशन थिएटरमधील वातानुकूलित यंत्रणा बंद; डॉक्टर अन् रुग्ण उकाड्याने त्रस्त वसई: महापालिकेच्या हद्दीतील नागरिकांना आरोग्य सुविधा देण्याचे दावे कागदावरच फोल ठरत असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. वसई येथील महापालिकेच्या…

वसई-विरार महापालिकेला दणका; आरटीआय माहितीसाठी ५० हजारांची नुकसानभरपाई

दोन तत्कालीन जनमाहिती अधिकाऱ्यांवर प्रत्येकी २५ हजारांचा दंड वसई | वार्ताहर – माहितीच्या अधिकारात मागितलेली माहिती वेळेत न देणे वसई-विरार शहर महानगरपालिकेला चांगलेच महागात पडले आहे. आचोळे येथील डम्पिंग ग्राउंडमधील…