Tag: #virar

दीपक सावंतजी, लक्ष कुठे आहे? श्रीराम नगरात ‘लाखोंच्या’ अनधिकृत बांधकामाचा उभा ठाकतोय डोलारा!

नायरा पेट्रोल पंपापुढील भव्य अनधिकृत बांधकामावर कारवाई कधी? प्रशासनाच्या मौनावर नागरिकांचे प्रश्न ​ ​विशेष बातमी प्रतिनिधी | वसई-विरार ​वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात अनधिकृत बांधकामांविरोधात एकीकडे कारवाईचा बडगा उगारला जात असल्याचा…

मतदार पुनरीक्षणात हलगर्जीपणा केल्यास ‘बीएलओ’वर कडक कारवाई; पालघर जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा

अतिवृष्टीमुळे वसई, विरार, नालासोपाऱ्यात काम रेंगाळले; केवळ २७.६५ टक्केच फॉर्म वाटप ​ भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पालघर जिल्ह्यात सध्या विशेष सखोल मतदार पुनरीक्षण (SIR) कार्यक्रम सुरू आहे. मात्र, या अत्यंत…

विरारमध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई; ५ लाखांचा गांजा जप्त, एक जण अटकेत

​ वसई प्रतिनिधी : वसई-विरार आणि मीरा-भाईंदर परिसरात अमली पदार्थ तस्करांविरोधात पोलिसांनी सुरू केलेली मोहीम तीव्र केली आहे. मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या अंमली पदार्थ विरोधी कक्ष-२ च्या पथकाने विरार पूर्व…

वसई-विरार महापालिकेत सुरक्षा रक्षक ‘बायोमॅट्रिक’च्या तावडीतून मुक्त?

आस्थापना विभागाच्या मेहेरबानीने काही जणांचा ‘पगार फुल, ड्युटी गुल’; संगणमताने भ्रष्टाचाराचा खेळ ​ ​वसई: (प्रतिनिधी) वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या सुरक्षा विभागात सध्या १५५ सुरक्षा रक्षक कार्यरत असताना, त्यातील काही ठराविक कर्मचाऱ्यांच्या…

वसईत भूमाफियांचा ‘राज’रोस धुमाकूळ; प्रशासकीय यंत्रणेच्या ‘नाकावर टिच्चून’ शासकीय जमिनीवर सर्जिकल स्ट्राईक!

​प्रतिनिधी विशेष, वसई: वसई-विरार शहरात सध्या कायद्याचे राज्य आहे की भूमाफियांचे? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. ‘शून्य अतिक्रमण’ धोरणाच्या वल्गना करणाऱ्या महानगरपालिकेच्या आणि सत्ताधाऱ्यांच्या नाकावर टिच्चून राजावली गावात चक्क…

कामगार नेते रमेश भारती,युवाशक्ती एक्सप्रेसचे संपादक तुषार गायकवाड यांनी घेतली पवार साहेबांची भेट…

वसई (प्रतिनिधी) – दिनांक १२ मार्च २०२४ रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मध्ये यशवंतराव चव्हाण साहेबांच्या यांच्या जयंती दिनी कामगार नेते रमेश भारती यांनी स्व. मा.यशवंतराव चव्हाण साहेबांच्या मूर्तीना प्रथम अभिवादन…