Category: ताज्या बातम्या

मतदार पुनरीक्षणात हलगर्जीपणा केल्यास ‘बीएलओ’वर कडक कारवाई; पालघर जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा

अतिवृष्टीमुळे वसई, विरार, नालासोपाऱ्यात काम रेंगाळले; केवळ २७.६५ टक्केच फॉर्म वाटप ​ भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पालघर जिल्ह्यात सध्या विशेष सखोल मतदार पुनरीक्षण (SIR) कार्यक्रम सुरू आहे. मात्र, या अत्यंत…

वसईतून गुजरातला जाणारा संशयास्पद धान्याचा ट्रक पोलिसांच्या ताब्यात; चौकशी सुरू

वृत्तसेवा, वसई: वसई-विरार परिसरातून रेशनिंगच्या किंवा सरकारी धान्याची बेकायदेशीर वाहतूक आणि काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी नागरिक सातत्याने करत असतात. अशातच वसईतील मांडवी पोलिसांनी एका संशयास्पद धान्याने भरलेल्या ट्रकला ताब्यात घेतले…

मिरा-भाईंदरमध्ये खळबळ: अल्पवयीन पीडितेच्या न्यायासाठी शिवसेना महिला आघाडी आक्रमक; थेट राज्य महिला आयोगात धडक!

घनश्याम आंबोकर , मिरा भाईंदर मिरा-भाईंदर शहरात मागील काही काळापासून महिलांवरील अत्याचार आणि गुन्हेगारीच्या घटनांनी परिसीमा गाठली आहे. शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला असतानाच, आता एका अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार…

माणूसकी फाऊंडेशनतर्फे रविवारी चिंचणी येथे वृक्षारोपण; ‘झाडे लावा, झाडे जगवा’चा दिला संदेश

​चिंचणी (वार्ताहर): पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकीच्या उद्देशाने ‘माणूसकी फाऊंडेशन (रजि.)’ यांच्या वतीने रविवार, दिनांक ७ जून २०२६ रोजी सकाळी ९:०० वाजता महावीर नगर, चिंचणी (वानगाव) येथे अत्यंत उत्साही आणि…

​’पेशवेकालीन प्रशासनिक मराठी’चा दरवळ; पालघर ग्रंथोत्सवाचे दिमाखात उद्घाटन

​ प्रतिनिधी, वसई प्रशासकीय कामाचा डोंगर उपसतानाही साहित्याप्रती असलेली ओढ आणि सखोल संशोधनाची वृत्ती जपणाऱ्या वसई-विरार महापालिकेचे आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी (भा.प्र.से.) यांच्या ‘पेशवेकालीन प्रशासनिक मराठी’ या ग्रंथाचे प्रकाशन शुक्रवारी पालघर…

माझी वस्ती, माझी जबाबदारी!

गुलटेकडीतील सर्व पक्षीय कार्यकर्त्यांचा ठाम निर्धार : “महापालिका निवडणुकीत स्थानिक कार्यकर्त्यांनाच उमेदवारी द्यावी” गुलटेकडी परिसरातील नागरिक, स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा ठाम आवाज एका व्यासपीठावर एकवटला—“माझी वस्ती, माझी जबाबदारी” या घोषणेनं…

शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर पुनर्विचाराची मागणी

नवी दिल्ली, दि. ८ सप्टेंबर २०२५ सर्वोच्च न्यायालयाने दिनांक १ सप्टेंबर २०२५ रोजी दिलेल्या निर्णयानुसार जिल्हा परिषद, नगरपरिषद, नगरपालिका तसेच महानगरपालिकांमधील अनुदानित, अंशतः अनुदानित व विनाअनुदानित शाळांतील शिक्षकांना शिक्षक पात्रता…

वसई-विरारच्या राजकारणात काँग्रेसची नवसंजीवनी!डॉ. दिनेश कांबळे व डॉमिनिक डिमेलो यांची सरचिटणीस पदावर नियुक्ती — सामाजिक समावेशाचा नवा प्रयोग

वसई, दि. ३१ (प्रतिनिधी) — महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने नुकतीच दोन महत्त्वाची सरचिटणीसपदाची नियुक्ती करून वसई-विरारच्या राजकारणाला नवे वळण दिले आहे. मुंबई विद्यापीठाचे माजी कुलसचिव व आंबेडकरी समाजाचे अभ्यासक डॉ.…

पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची वसई-विरारमधील पदाधिकाऱ्यांशी भेट, नागरी समस्यांवर निवेदन सादर आणि केली चर्चा

वसई: अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे यांची नियुक्ती झाली आहे. त्यानंतर प्रथमच 30 जुलै 2025 रोजी मुंबईतील प्रदेश कार्यालयात जनता दरबार आणि कार्यकर्त्यांशी भेटीचा कार्यक्रम आयोजित…

भाजपा जैन प्रकोष्ठकडून महानगरपालिका निवडणुकीची जय्यत तयारी सुरू

“जैन समाज हा भाजपचा पारंपरिक मतदार” — राजेश पांडे पुणे: आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा जैन प्रकोष्ठच्यावतीने पुणे मर्चंट्स चेंबर येथे एक महत्त्वपूर्ण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. पक्षाची निवडणूक…