शिक्यावर शिक्कामोर्तब माझं मत शिक्क्याला!
जगातील बहुसंख्य पुढारलेल्या आणि लोकशाही राष्ट्रांनी इ व्ही एम आणि व्ही व्ही पॅट सारख्या संशयाला जागा असणाऱ्या निवडणूक प्रक्रियेला नाकारून मतपत्रिकेचा अवलंब केला आहे त्यामुळेच भारताचा नागरिक आणि मतदार या…
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(A) पालघर जिल्ह्याच्या वतीने कोल्हापूर, सांगली, सातारा येथील पूरग्रस्तांना मदतीसाठी जीवनोपयोगी वस्तू मा. जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्याकडे सुपूर्द
गेल्या काही दिवसात महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण होऊन तेथील जनजीवन विस्कळीत होऊन लोकांचे अतोनात नुकसान झाले आहे त्यातील पुराचा जास्त फटका कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्याला बसला असून तेथे फार…
सिध्दार्थ नगर (वसई) येथील भोईर यांनी आईच्या पुण्यानुमोदन कार्यक्रमात विद्यार्थी वर्गास वह्यांचे दान
प्रतिनिधी : रविवार दिनांक १८ आँगस्ट २०१९ रोजी सिध्दार्थ नगर (वसई पश्चिम) येथील रहिवासी प्रकाश भोईर यांच्या परिवाराने त्यांच्या आईच्या स्मृतीस उजाळा देण्यासाठी वसई पश्चिम विभागातून सक्रीय कार्यरत असलेली भिम…
सोनियांसमोरील आव्हाने ? :- सुकृत खांडेकर
स्टेटलाइन- तब्बल दोन वर्षाच्या कालावधीनंतर सोनिया गांधीनी कॉंगे्रसच्या अध्यक्ष म्हणून पुन्हा जबाबदारी स्वीकारली आहे. कॉंग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकाणीने त्यांना गळ घातल्यामुळे त्यांनी अध्यक्षपदाचा काटेरी मुगूट स्वतःच्या मस्तकावर पुन्हा चढवला आहे. केंद्रात…
न्यायालयात अस्वच्छता केल्यास होणार आर्थिक दंड अथवा कारावास ?
प्रमुख जिल्हा न्यायाधीशांचे परिपत्रक : जिल्ह्यातील सर्व न्यायालयात हा नियम लागू पुणे – जिल्ह्यातील न्यायालयात अस्वच्छता करणे आता महागात पडणार आहे. अस्वच्छता करणाऱ्यास तीन महिने कारावास अथवा दोन हजार रुपये…
चर्चगेट स्टेशनवरील हगणं-मुतणं महाग करणार्यांनीच असा हटवला दरफलक ?
ब्रिटिशांच्या राज्यात ब्रिटिशांनी मिठाला कर लावला म्हणून अक्खा देश ब्रिटिशांच्या विरोधात एकवटला आणि ब्रिटिशांना देश सोडून जाण्यास भाग पाडले. ब्रिटिशांच्या तथाकथित गुलामिच्या जोखडातून म्हणे भारतीयांनी स्वतःला स्वतंत्र केले. परंतू स्वतंत्र…
राणेभाट गाव परिवारात उत्साहाने ध्वजवंदन कार्यक्रम साजरा
राणेभाट गावपरीवारात भारताचा 72 वा स्वतंत्रदिनचा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . बाल गोपाल, तरुणांचा तसेच ग्रामस्थांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून वसईतील साहित्यिक व कवीवर्य श्री.…
आता आंदोलन रस्त्यावर उतरून जनतेमधे घेऊन जाणार – मिलिंद खानोलकर
32 दिवसापासुन एडवोकेट अशोक वर्मा,एडवोकेट अनिल चव्हाण,पत्रकार किसनदेव गुप्ता व अनेक कायदाप्रेमी नागरिक हे वसई सनसिटी मधील सर्वधर्मीय दफनभूमिच्या निर्माणकार्यात झालेल्या सुमारे 11 कोटी रुपयांच्या जनतेच्या पैशांचा अपव्यय कारणाऱ्यांवर गुन्हे…
आगाशी आंबेडकर नगर येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबीर संपन्न।
प्रतिनिधी : गुरूवार दि. १५ आँगस्ट २०१९ रोजी स्वातंत्र्य दिनाचे अवचित्य साधून युवा विकास आघाडी (आगाशी) व जयभिम मित्र मंडळ (आंबेडकर नगर, आगाशी) यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन…
मी वसईकर अभियानचे रक्त क्रांती अभियान…..
आज १५ऑगस्ट २०१९ रोजी स्वातंत्र दिनी मी वसईकर अभियानाच्या वतीनं रक्त क्रांती अभियान वसईत राबविण्यात आलं.वसई डी वाय एस पी ऑफिसच्या प्राणांगणात राष्ट्रध्वजाला सलामी देऊन व राष्ट्र गीत गाऊन करण्याचं…
