Tag: #पालघर

नालासोपाऱ्यातील ‘कुमारी विद्यामंदिर इंग्लिश हायस्कूल’मधील विद्यार्थ्यांच्या गैरवर्तणूक प्रकरणावर कारवाईचा बडगा; दोन दिवसांत कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा

नालासोपाऱ्यात पालकांमध्ये आणि सामाजिक वर्तुळात खळबळ ​ ​नालासोपाऱ्या (पूर्व): येथील ‘कुमारी विद्यामंदिर इंग्लिश हायस्कूल’मधील कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या बाबतीत केलेल्या गैरवर्तणुकीबाबत गंभीर तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाची दखल घेत ‘कर्तव्य…

संयुक्त आदिवासी हक्क संरक्षण महासंघाची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न; पालघर जिल्ह्यातील १८ आदिवासी संघटना एकाच छताखाली!

पालघर, १६ सप्टेंबर २०२६ (विशेष प्रतिनिधी): पालघर जिल्ह्यातील आदिवासी समाजाच्या जल, जंगल, जमीन, अस्मिता आणि संविधानिक हक्कांच्या रक्षणासाठी आता जिल्ह्यातील सर्व आदिवासी संघटनांनी ऐतिहासिक एकजूट साधली आहे. आज, १६ सप्टेंबर…

व्हीव्हीएमसी मुख्यालयात प्रवेशबंदीवरून वाद; भाजप युवा मोर्चा आक्रमक

​’महापालिका कोणाची? अधिकाऱ्यांची की जनतेची?’ भाजप नेत्याचा संतप्त सवाल; १५ दिवसांत प्रवेशबंदी न उठवल्यास आंदोलनाचा इशारा ​विशेष प्रतिनिधी, विरार वसई-विरार शहर महानगरपालिका (VVMC) मुख्यालयातील तिसऱ्या मजल्यावर आयुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि…

वसईतून गुजरातला जाणारा संशयास्पद धान्याचा ट्रक पोलिसांच्या ताब्यात; चौकशी सुरू

वृत्तसेवा, वसई: वसई-विरार परिसरातून रेशनिंगच्या किंवा सरकारी धान्याची बेकायदेशीर वाहतूक आणि काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी नागरिक सातत्याने करत असतात. अशातच वसईतील मांडवी पोलिसांनी एका संशयास्पद धान्याने भरलेल्या ट्रकला ताब्यात घेतले…

विरारमध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई; ५ लाखांचा गांजा जप्त, एक जण अटकेत

​ वसई प्रतिनिधी : वसई-विरार आणि मीरा-भाईंदर परिसरात अमली पदार्थ तस्करांविरोधात पोलिसांनी सुरू केलेली मोहीम तीव्र केली आहे. मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या अंमली पदार्थ विरोधी कक्ष-२ च्या पथकाने विरार पूर्व…

पालघर जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी पदभार स्विकारला

पालघर दि. 23 : पालघर जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी आज शनिवार दि, 23 जुलै रोजी मावळते जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांच्याकडून पदभार स्वीकारला.. यावेळी मावळते जिल्हाधिकारी डॉ. माणिक…

ज्येष्ठ पत्रकार राम परमार यांचे निधन..

पालघर जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार राम परमार यांचे २१ जुलै रोजी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी रचना, व मेघा, आणि इप्सा या दोन मुली असा परिवार आहे. नाशिक…