Tag: #maharashtrapolice

इन्स्टाग्रामवर क्लिक अन् खात्यातून पैसे गायब! वसईत ‘फ्री’ डाऊनलोडच्या आमिषाने नागरिकांची सायबर फसवणूक

वसई (प्रतिनिधी ): डिजिटल युगात सोशल मीडियाचा वापर जितका सोयीचा ठरत आहे, तितकेच त्याचे धोकेही आता नागरिकांसमोर येऊ लागले आहेत. इन्स्टाग्रामवर दिसणाऱ्या एका ‘फ्री डाऊनलोड’ आणि आकर्षक मनोरंजनाच्या लालच दाखवणाऱ्या…

बोगस व्यवहार रोखणाऱ्या अधिकाऱ्यावरील हल्ल्याचा निषेध; कर्मचाऱ्यांच्या ‘लेखणीबंद’ आंदोलनानंतर सरकारचे कठोर कारवाईचे आश्वासन; आंदोलन स्थगित

​विशेष प्रतिनिधी, मुंबई शासकीय कर्तव्य बजावत असताना प्रभारी सह दुय्यम निबंधक रवींद्र कोळी यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ नोंदणी व मुद्रांक विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पुकारलेले राज्यव्यापी ‘लेखणीबंद’ आंदोलन अखेर मागे घेण्यात…

वसई-विरारमध्ये भूमाफियांचे उच्छाद! प्रभाग समिती ‘C’ मधील महा-अवैध बांधकामाला सहाय्यक आयुक्त अश्विनी मोरे अन् इंजिनिअर अक्षय ठाकूर यांचे ‘अभय’?

विशेष प्रतिनिधी, नालासोपारा/वसई: ​वसई-विरार शहर महानगरपालिकेतील (VVCMC) अनागोंदी कारभार आणि भूमाफियांचे साटेलोटे आता थेट चव्हाट्यावर आले आहे. पालिका प्रशासनाचा वचक संपल्याचे चित्र असून प्रभाग समिती ‘C’ च्या अंतर्गत येणाऱ्या मौजे…

वसईतून गुजरातला जाणारा संशयास्पद धान्याचा ट्रक पोलिसांच्या ताब्यात; चौकशी सुरू

वृत्तसेवा, वसई: वसई-विरार परिसरातून रेशनिंगच्या किंवा सरकारी धान्याची बेकायदेशीर वाहतूक आणि काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी नागरिक सातत्याने करत असतात. अशातच वसईतील मांडवी पोलिसांनी एका संशयास्पद धान्याने भरलेल्या ट्रकला ताब्यात घेतले…

कर्तव्यदक्षता आणि संवेदनशीलतेचा संगम: डॅशिंग पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौघुले यांना ‘युवाशक्ती एक्सप्रेस’कडून भावपूर्ण निरोप!

वसई-विरार:कायदा आणि सुव्यवस्थेची कडक अंमलबजावणी करतानाच, समाजात पोलीस खात्याची मानवी आणि संवेदनशील बाजू भक्कमपणे मांडणाऱ्या मीरा भाईंदर-वसई-विरार पोलीस आयुक्तालय परिमंडळ २ च्या डॅशिंग पोलीस उपायुक्त मा. श्रीम. पौर्णिमा चौघुले मॅडम…

विरारमध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई; ५ लाखांचा गांजा जप्त, एक जण अटकेत

​ वसई प्रतिनिधी : वसई-विरार आणि मीरा-भाईंदर परिसरात अमली पदार्थ तस्करांविरोधात पोलिसांनी सुरू केलेली मोहीम तीव्र केली आहे. मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या अंमली पदार्थ विरोधी कक्ष-२ च्या पथकाने विरार पूर्व…

माणिकपूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजशेखर नागप्पा सलगरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल…

दिनांक 16/05/2024 रोजी एक रेल्वे पोलीस कर्मचारी(वसई) हा चावी बनवण्यासाठी इसम नामे मोहम्मद अली अन्सारी राहणार माणिकपूर वसई याच्याकडे चावी बनवण्यासाठी गेला होता, रेल्वे पोलीस कर्मचारी यास 2 चाव्या बनवायच्या…

You missed