Tag: #MaharashtraTimes

वसई-विरार पालिकेत अजब कारभार: पात्र स्थायी कर्मचाऱ्यांना डावलून ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांना ‘आरोग्य निरीक्षक’ पदाची बक्षिसी!

कायद्याच्या नियमांना हरताळ फासून प्रशासकीय फेरबदल; स्थायी निरीक्षकांना ठेकेदाराच्या हाताखाली काम करण्याचे फर्मान ​ ​वसई: वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या प्रशासकीय वर्तुळात सध्या सुरू असलेल्या मनमानी आणि नियमबाह्य कारभाराने नवीन उच्चांक गाठला…

कायद्याच्या चौकटीत रंगला ‘वसई पर्ल्स’चा इन्स्टॉलेशन सोहळा; ‘जज-वकील-आरोपी’ थीम ठरली आकर्षणाचे केंद्रबिंदू

​वसई, (प्रतिनिधी) : कायद्याची चौकट आणि सामाजिक सेवेची बांधिलकी यांचा अनोखा संगम साधत ‘लायन्स क्लब ऑफ वसई पर्ल्स’चा नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा इन्स्टॉलेशन सोहळा नुकताच बाभोळा, वसई (पश्चिम) येथील ऑपुलेंट ग्रँड बँक्वेट्स…

बोगस कामाचा फटका! वसईत तलावाच्या चुकीच्या खोदकामामुळे शंभर वर्षांची ३ वडाची झाडे कोलमडली

​वसई: तलावाच्या सुशोभीकरणाच्या नावाखाली केलेल्या अयोग्य व ओबडधोबड खोदकामामुळे वसईतील सांडोर-सालोली येथील ऐतिहासिक उचलेश्वर तलावाच्या किनाऱ्यावरील शंभर वर्षांची ३ भव्य वडाची झाडे बुधवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास मुळासकट उपटून तलावात…

दीपक सावंतजी, लक्ष कुठे आहे? श्रीराम नगरात ‘लाखोंच्या’ अनधिकृत बांधकामाचा उभा ठाकतोय डोलारा!

नायरा पेट्रोल पंपापुढील भव्य अनधिकृत बांधकामावर कारवाई कधी? प्रशासनाच्या मौनावर नागरिकांचे प्रश्न ​ ​विशेष बातमी प्रतिनिधी | वसई-विरार ​वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात अनधिकृत बांधकामांविरोधात एकीकडे कारवाईचा बडगा उगारला जात असल्याचा…

वसई-विरारमध्ये भूमाफियांचे उच्छाद! प्रभाग समिती ‘C’ मधील महा-अवैध बांधकामाला सहाय्यक आयुक्त अश्विनी मोरे अन् इंजिनिअर अक्षय ठाकूर यांचे ‘अभय’?

विशेष प्रतिनिधी, नालासोपारा/वसई: ​वसई-विरार शहर महानगरपालिकेतील (VVCMC) अनागोंदी कारभार आणि भूमाफियांचे साटेलोटे आता थेट चव्हाट्यावर आले आहे. पालिका प्रशासनाचा वचक संपल्याचे चित्र असून प्रभाग समिती ‘C’ च्या अंतर्गत येणाऱ्या मौजे…

माहिती अधिकार कायदा २००५ : पारदर्शकतेच्या कायद्याचा गळा घोटला जात आहे का? – महेश कदम ​वाढीव शुल्क आणि जाचक अटींमुळे सर्वसामान्यांचे हत्यार बोथट होण्याची भीती; वसईत उमटले तीव्र पडसाद ​…

कामन बेलकडीत कायद्याची ऐशीतैशी! ‘लीगल’ इंडस्ट्रियल युनिटच्या नावाखाली नियमांना हरताळ; ‘जी’ प्रभाग अधिकारी निलेश म्हात्रे ॲक्शन मोडमध्ये येणार का?

​ वृत्त, वसई: वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या हद्दीत अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले असतानाच, आता ‘कायदेशीर’ मंजुरी असलेल्या प्रकल्पांमध्येही कायद्याची सर्रास ऐशीतैशी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कामन बेलकडी…

वसई-विरार महापालिका पत्रकार संघाची निवडणूक १२ जून रोजी; १५ जागांसाठी रणधुमाळी

प्रतिनिधी, वसई ​वसई-विरारमधील सर्व माध्यमे आणि सर्वभाषिक पत्रकारांना एकाच छताखाली आणण्याच्या उद्देशाने स्थापन होत असलेल्या ‘वसई विरार महापालिका पत्रकार संघा’ची निवडणूक येत्या १२ जून रोजी पार पडणार आहे. या निवडणुकीच्या…

वसई-विरारमध्ये पत्रकारांची एकी; ‘महानगरपालिका पत्रकार संघा’ची घोषणा

निवडणुकीद्वारे होणार कार्यकारिणीची निवड; बैठकीत ९० हून अधिक पत्रकारांचा सहभाग ​ प्रतिनिधी, वसई ​वसई-विरार शहरात कार्यरत असलेल्या पत्रकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे आणि त्यांच्या समस्यांना वाचा फोडता यावी, या उद्देशाने सोमवारी…

वसई-विरारमध्ये भूमाफियांची मुजोरी; ‘प्रशासन आमच्या खिशात’ असल्याच्या वल्गना!

विलालपाडा परिसरात अनधिकृत बांधकामांचे पेव; वरिष्ठांच्या मूकसंमतीने नियमांची पायमल्ली ​ ​ विशेष प्रतिनिधी, नालासोपारा वसई-विरार शहरात कायद्याचा धाक उरला आहे की नाही, असा प्रश्न पडावा इतकी भयानक परिस्थिती सध्या विलालपाडा…

You missed