Month: July 2026

वसईचा युवा गिर्यारोहक अमित राठोडची हिमालयात उत्तुंग भरारी; ‘माऊंट युनम’ शिखरावर फडकवला तिरंगा

​युवाशक्ती एक्सप्रेस वृत्तसेवा वसई: ​जिद्द, कठोर परिश्रम आणि अफाट आत्मविश्वासाच्या जोरावर वसईतील युवा गिर्यारोहक अमित सीताराम राठोड याने हिमालयातील तब्बल १८,३७२ फूट (५६०० मीटर) उंचीचे ‘माऊंट युनम’ (Mt. Yunam) हे…

परिपत्रक स्थायी कर्मचाऱ्यांसाठी, जबाबदाऱ्या मात्र ठेका आरोग्य निरीक्षकांकडे; वसई-विरार महापालिकेच्या नियुक्ती प्रक्रियेवर गंभीर प्रश्न

वसई-विरार : वसई-विरार महानगरपालिकेच्या आस्थापना विभागाने ८ मे २०२६ रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार स्वच्छता/आरोग्य निरीक्षक पदासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या स्थायी कर्मचाऱ्यांकडून आवश्यक कागदपत्रे मागविण्यात आली होती. या परिपत्रकानंतर…

नाळा गावातील प्रश्नांवर तोडगा; नगरसेविका ॲड. दिप्ती भोईर यांचा महापौरांकडे पाठपुरावा

​युवाशक्ती एक्सप्रेस वृत्त, वसई-विरार ​वसई-विरार शहरातील नाळा गावातील प्रलंबित समस्या आणि नागरी विकासकामांना गती देण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींकडून पाठपुरावा सुरू झाला आहे. प्रभाग क्रमांक १३ मधील नगरसेविका ॲड. दिप्ती चेतन भोईर…

बोगस व्यवहार रोखणाऱ्या अधिकाऱ्यावरील हल्ल्याचा निषेध; कर्मचाऱ्यांच्या ‘लेखणीबंद’ आंदोलनानंतर सरकारचे कठोर कारवाईचे आश्वासन; आंदोलन स्थगित

​विशेष प्रतिनिधी, मुंबई शासकीय कर्तव्य बजावत असताना प्रभारी सह दुय्यम निबंधक रवींद्र कोळी यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ नोंदणी व मुद्रांक विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पुकारलेले राज्यव्यापी ‘लेखणीबंद’ आंदोलन अखेर मागे घेण्यात…

वसईत अनधिकृत औद्योगिक बांधकामाला पालिकेचे अभय?

सुनावणीचे आदेश अन् कागदपत्रांचा अभाव; तरीही ‘त्या’ बेकायदेशीर बांधकामावर सह आयुक्तांची मेहेरबानी का? ​ ​विशेष प्रतिनिधी, वसई वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या प्रभाग समिती ‘जी’ वालीव अंतर्गत येणाऱ्या सातिवली रोड येथील औद्योगिक…

शासकीय अधिकाऱ्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ दुय्यम निबंधक कार्यालयांचा संप; वसई, विरार, पालघर जिल्ह्यात दस्त नोंदणी ठप्प

​पालघर / वसई:पुणे येथील दुय्यम निबंधक (Sub-Registrar) अधिकाऱ्यावर झालेल्या भ्याड आणि प्राणघातक हल्ल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद संपूर्ण महाराष्ट्रासह पालघर जिल्ह्यातही उमटले आहेत. शासकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा एरणीवर आला…

नालासोपाऱ्यात ‘शितल ज्योत’ अपार्टमेंटमधील अनधिकृत बांधकामावर पालिकेचा हातोडा!

​तक्रारदार संजीव पांडे यांच्या तक्रारीनंतर पालिकेचा अंतिम निर्णय ​नालासोपारा:नालासोपारा (पश्चिम) येथील यशवंत गौरव परिसरातील ‘शितल ज्योत अपार्टमेंट’ मधील दुकानाच्या बाजूला करण्यात आलेले अनधिकृत बांधकाम वसई विरार शहर महानगरपालिकेने (प्रभाग समिती…

‘समान काम समान वेतन’ नाकारणाऱ्या वसई-विरार पालिकेची क्रूर थट्टा; कामगारांच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्या प्रशासनाविरोधात ‘स्वराज अभियान’ आक्रमक

भारताच्या इतिहासातील पहिलंच ‘काम बंद न करता भूक संप’ आंदोलन; कामगार आयुक्तांनी प्रशासनाला झापले, २२ जुलैला हजर राहण्याचे आदेश! vvmc-प्रतीक्षा वर्तक_260718_123925 download विशेष प्रतिनिधी, मुंबई / वसई: गोरगरीब जनतेला आरोग्य…

वाढीव वीजबिलांमुळे वसई-विरारकर कोलमडले; ‘स्मार्ट मीटर’ की सर्वसामान्यांना लुटणारी मशीन? नागरिकांचा संताप

वृत्तसेवा, विरार: अतिवृष्टी, जलभराव आणि अंधाराच्या संकटातून वसई-विरारमधील जनजीवन कसेबसे पूर्वपदावर येत असतानाच, आता स्थानिक नागरिकांवर महावितरणने थेट वाढीव वीजबिलांचा ‘शॉक’ दिला आहे. “दरमहा घरभाडे भरावे, मुलांची शाळा-ट्युशनची फी द्यावी,…

मतदार पुनरीक्षणात हलगर्जीपणा केल्यास ‘बीएलओ’वर कडक कारवाई; पालघर जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा

अतिवृष्टीमुळे वसई, विरार, नालासोपाऱ्यात काम रेंगाळले; केवळ २७.६५ टक्केच फॉर्म वाटप ​ भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पालघर जिल्ह्यात सध्या विशेष सखोल मतदार पुनरीक्षण (SIR) कार्यक्रम सुरू आहे. मात्र, या अत्यंत…