वसईत भूमाफियांचा उच्छाद: प्रशासकीय डोळेझाक की अभय? ‘रंधा’ अखेर जेरबंद, १० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी
वसई: वसई तालुक्यात भूमाफियांचे धाबे दणाणले असून जमिनी बळकावणे आणि फसवणुकीचे एक गंभीर प्रकरण उघडकीस आले आहे. मौजे राजावली येथील सुमारे २१० गुंठा जमिनीवर बेकायदेशीर कब्जा करणाऱ्या सुरेंद्र प्रताप सिंह…
