Tag: #MaharashtraNews

९७ रुग्णांच्या चेहऱ्यावर उमलले हसू; ‘प्यार का नाश्ता’ उपक्रमाला वसईत उत्स्फूर्त प्रतिसाद

मानवतेची आणि सेवेची खरी प्रचिती देत लायन्स इंटरनॅशनल (डिस्ट्रिक्ट ३२३१ A३) आणि लायन्स क्लब ऑफ वसई लक्ष्य यांच्या संयुक्त विद्यमाने वसईत एक स्तुत्य सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. वसई गावातील झेंडा…

…तर वसई-विरार बुडणारच! कॅपिटल मॉलसमोरील बेकायदेशीर मातीभरावाचा मोठा फटका; एलायस डिसिल्वा यांचा प्रशासनावर थेट हल्ला

प्रतिनिधी, नालासोपारा दरवर्षी पावसाळा आला की वसई, विरार आणि नालासोपारा जलमय होणे ही आता केवळ ‘नैसर्गिक आपत्ती’ राहिलेली नाही, तर तो वसई-विरार महानगरपालिका (VVMC) आणि महसूल प्रशासनाच्या भ्रष्ट व ढिसाळ…

मुसळधार पावसातही नागरिकांच्या सेवेसाठी प्रभाग १३ मधील नगरसेविका ॲड. दीप्ती भोईर रस्त्यावर!

​युवाशक्ती एक्सप्रेस वृत्तसेवा, वसई: ​गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वसई-विरार परिसरात ठिकठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा बिकट परिस्थितीतही प्रभाग क्रमांक १३ मधील नागरिकांना दिलासा देण्यासाठी स्थानिक नगरसेविका…

वाकणपाड्यात महापालिकेच्या नाकाखाली मृत्यूचा सापळा; निष्पाप जीवांच्या बळीनंतर मनपा प्रशासन जागे होणार का?

​नालासोपारा : वसई-विरार महानगरपालिकेच्या प्रभाग समिती ‘एफ’ अंतर्गत येणाऱ्या नालासोपारा पूर्व, वाकणपाडा भागात सध्या एका धोकादायक आणि बेकायदेशीर बांधकामाचा उच्छाद मांडण्यात आला आहे. एका कमर्शियल गाळ्याच्या आत छुप्या पद्धतीने लादी-कोबा…

अतिक्रमण अधिकाऱ्यांच्या ‘संरक्षणात’ सातिवलीत बेकायदेशीर शेडचे बांधकाम पूर्ण; पालिका प्रशासन आणि सहाय्यक आयुक्त निलेश म्हात्रे यांच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!

वसई/सातिवली:वसई-विराटनगर महानगरपालिका हद्दीत बेकायदेशीर बांधकामांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून, प्रभाग समिती ‘जी’ अंतर्गत येणाऱ्या सातिवली येथील ‘किचन इंडस्ट्री’च्या टेरेसवर एका भव्य बेकायदेशीर शेडचे बांधकाम राजरोसपणे पूर्ण करण्यात आले…

वसई-विरारमध्ये पत्रकारांची एकी; ‘महानगरपालिका पत्रकार संघा’ची घोषणा

निवडणुकीद्वारे होणार कार्यकारिणीची निवड; बैठकीत ९० हून अधिक पत्रकारांचा सहभाग ​ प्रतिनिधी, वसई ​वसई-विरार शहरात कार्यरत असलेल्या पत्रकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे आणि त्यांच्या समस्यांना वाचा फोडता यावी, या उद्देशाने सोमवारी…

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी आता अधिक ‘स्मार्ट’; ८ तासांत मिळणार उपचार मंजुरी

ऑनलाईन वृत्त, मुंबई ​राज्यातील गरजू रुग्णांना तातडीने आणि पारदर्शकपणे मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाने आता डिजिटल झेप घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज या कक्षाच्या…

प्रशासकीय नियमांची पायमल्ली की अधिकार्‍यांचे हितसंबंध? वसई-विरार मनपाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह!

वसई-विरार:(प्रतिनिधी)- एकीकडे पारदर्शक कारभाराचा दावा करणाऱ्या वसई-विरार शहर महानगरपालिकेत (VVMC) प्रत्यक्षात मात्र ‘आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रशासकीय नियमानुसार शासकीय कर्मचाऱ्यांच्या ठराविक कालावधीनंतर बदल्या…

वसईत भूमाफियांचा ‘राज’रोस धुमाकूळ; प्रशासकीय यंत्रणेच्या ‘नाकावर टिच्चून’ शासकीय जमिनीवर सर्जिकल स्ट्राईक!

​प्रतिनिधी विशेष, वसई: वसई-विरार शहरात सध्या कायद्याचे राज्य आहे की भूमाफियांचे? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. ‘शून्य अतिक्रमण’ धोरणाच्या वल्गना करणाऱ्या महानगरपालिकेच्या आणि सत्ताधाऱ्यांच्या नाकावर टिच्चून राजावली गावात चक्क…

मान्सूनपूर्व कामांसाठी आयुक्त मैदानात; वसई-विरारमधील सखल भागांची केली पाहणी

वसई: प्रतिनिधीयेत्या पावसाळ्यात वसई-विरारकरांची तुंबलेल्या पाण्यापासून सुटका करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने कंबर कसली आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आयुक्त श्री. पृथ्वीराज बी.पी. यांनी गुरुवारी प्रत्यक्ष मैदानात उतरून शहरातील मुख्य नाले आणि संभाव्य पूरग्रस्त…

You missed