Tag: #VasaiVirarNews

स्थायी कर्मचाऱ्यांसाठी परिपत्रक… पण पदभार ठेका कर्मचाऱ्यांना? वसई-विरार महापालिकेच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह!

अर्जांचा धूळखात पडून राहिलेला प्रस्ताव; दोन ठेका आरोग्य निरीक्षकांकडे ‘प्रभारी’ पदाची धुरा सोपविल्याने कर्मचाऱ्यांत तीव्र संताप ​ ​वसई: वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या आस्थापना विभागातील एक अजब कारभार समोर आला आहे. स्वच्छता…

दीपक सावंतजी, लक्ष कुठे आहे? श्रीराम नगरात ‘लाखोंच्या’ अनधिकृत बांधकामाचा उभा ठाकतोय डोलारा!

नायरा पेट्रोल पंपापुढील भव्य अनधिकृत बांधकामावर कारवाई कधी? प्रशासनाच्या मौनावर नागरिकांचे प्रश्न ​ ​विशेष बातमी प्रतिनिधी | वसई-विरार ​वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात अनधिकृत बांधकामांविरोधात एकीकडे कारवाईचा बडगा उगारला जात असल्याचा…

परिपत्रक स्थायी कर्मचाऱ्यांसाठी, जबाबदाऱ्या मात्र ठेका आरोग्य निरीक्षकांकडे; वसई-विरार महापालिकेच्या नियुक्ती प्रक्रियेवर गंभीर प्रश्न

वसई-विरार : वसई-विरार महानगरपालिकेच्या आस्थापना विभागाने ८ मे २०२६ रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार स्वच्छता/आरोग्य निरीक्षक पदासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या स्थायी कर्मचाऱ्यांकडून आवश्यक कागदपत्रे मागविण्यात आली होती. या परिपत्रकानंतर…

नाळा गावातील प्रश्नांवर तोडगा; नगरसेविका ॲड. दिप्ती भोईर यांचा महापौरांकडे पाठपुरावा

​युवाशक्ती एक्सप्रेस वृत्त, वसई-विरार ​वसई-विरार शहरातील नाळा गावातील प्रलंबित समस्या आणि नागरी विकासकामांना गती देण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींकडून पाठपुरावा सुरू झाला आहे. प्रभाग क्रमांक १३ मधील नगरसेविका ॲड. दिप्ती चेतन भोईर…

वसईत अनधिकृत औद्योगिक बांधकामाला पालिकेचे अभय?

सुनावणीचे आदेश अन् कागदपत्रांचा अभाव; तरीही ‘त्या’ बेकायदेशीर बांधकामावर सह आयुक्तांची मेहेरबानी का? ​ ​विशेष प्रतिनिधी, वसई वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या प्रभाग समिती ‘जी’ वालीव अंतर्गत येणाऱ्या सातिवली रोड येथील औद्योगिक…

नालासोपाऱ्यात ‘शितल ज्योत’ अपार्टमेंटमधील अनधिकृत बांधकामावर पालिकेचा हातोडा!

​तक्रारदार संजीव पांडे यांच्या तक्रारीनंतर पालिकेचा अंतिम निर्णय ​नालासोपारा:नालासोपारा (पश्चिम) येथील यशवंत गौरव परिसरातील ‘शितल ज्योत अपार्टमेंट’ मधील दुकानाच्या बाजूला करण्यात आलेले अनधिकृत बांधकाम वसई विरार शहर महानगरपालिकेने (प्रभाग समिती…

‘समान काम समान वेतन’ नाकारणाऱ्या वसई-विरार पालिकेची क्रूर थट्टा; कामगारांच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्या प्रशासनाविरोधात ‘स्वराज अभियान’ आक्रमक

भारताच्या इतिहासातील पहिलंच ‘काम बंद न करता भूक संप’ आंदोलन; कामगार आयुक्तांनी प्रशासनाला झापले, २२ जुलैला हजर राहण्याचे आदेश! vvmc-प्रतीक्षा वर्तक_260718_123925 download विशेष प्रतिनिधी, मुंबई / वसई: गोरगरीब जनतेला आरोग्य…

वसईत पालिकेच्या पेटीट रुग्णालयाचा स्लॅब कोसळला; सुदैवाने मोठी दुर्घटना टळली, मात्र सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

युवाशक्ती एक्सप्रेस वृत्तसेवा, वसई: वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या प्रभाग समिती ‘आय’ (I) अंतर्गत असलेल्या ऐतिहासिक आणि गजबजलेल्या ‘सर डी. एम. पेटीट’ या शासकीय रुग्णालयात गुरुवारी, ९ जुलै रोजी एक अत्यंत धक्कादायक…

बेकायदेशीर मातीभराव आणि अनधिकृत बांधकामाचा गावाला वेढा; सकवारचा ‘कवळी पाडा’ ५ दिवस पाण्याखाली!

​महसूल व ग्रामपंचायत प्रशासनाच्या निष्क्रियतेचा नागरिकांना फटका; भ्रष्टाचाराचा आरोप करत ग्रामसेविका वैशाली शिंदे यांच्या निलंबनाची मागणी ​विरार (विशेष प्रतिनिधी): निसर्गाच्या कोपापेक्षा प्रशासकीय अनास्था आणि भ्रष्ट यंत्रणेमुळे मानवनिर्मित आपत्ती कशी ओढवू…

वसई-विरार महापालिका पत्रकार संघाची निवडणूक १२ जून रोजी; १५ जागांसाठी रणधुमाळी

प्रतिनिधी, वसई ​वसई-विरारमधील सर्व माध्यमे आणि सर्वभाषिक पत्रकारांना एकाच छताखाली आणण्याच्या उद्देशाने स्थापन होत असलेल्या ‘वसई विरार महापालिका पत्रकार संघा’ची निवडणूक येत्या १२ जून रोजी पार पडणार आहे. या निवडणुकीच्या…

You missed